यश प्राप्तीचे रहस्य स्तोत्र: २०-४.

 वचन: तो तुझ्या हृदयाच्या इच्छेप्रमाणे तुला देवो आणि तुझे सर्व संकल्प परीपूर्ण करो. स्तोत्र: २०–४. प्रस्तावना: लढाईला जाण्या अगोदर दावीद राजा  देवाच्या मंदिरात प्रार्थना करत असता याजक व उपस्थित लोक त्याच्या प्रार्थनेला प्रतिसाद देत हि इच्छा व्यक्त करीत आहेत कि देवाने त्याची प्रार्थना ऐकावी व त्याचे सर्व संकल्प सिध्दीस न्यावेत. हे स्तोत्र दावीद राज्याच्या जीवनावर… Continue reading यश प्राप्तीचे रहस्य स्तोत्र: २०-४.

भयमुक्त जीवन व पवित्र आत्मा रोम ८:१५

वचन:- कारण पुन्हा भ्यावे असा दासपणाचा आत्मा तुम्हास मिळाला नाही, तर ज्याच्याकडून आपण अब्बा बापा, अशी हाक मारतो तो दत्तक पनाचा आत्मा तुम्हास मिळाला आहे. रोम ८:१५. प्रस्तावना: जगातील सर्व माणसे देहाच्या आधीन आहेत. देहाच्या वासना त्यांच्यावर राज्य करितात. ह्या वासना मानवाला पापाच्या अधीन ठेवतात, सैतानी पाशास कारणीभूत होतात व माणसाचे जीवन अशांतीने, दुःखाने व… Continue reading भयमुक्त जीवन व पवित्र आत्मा रोम ८:१५

देव आपल्याला का निवडतो एक चिंतन १करिंथ ८:८,

  वचन: देवापुढे आपली योग्यायोग्यता अन्नाने ठरत नाही, न खाल्याने आपण कमी होत नाही व खाल्याने आपण अधिक होत नाही. १करिंथ ८:८ ख्रिता मध्ये एक शरीर  एकमेकांसाठी जगा: करिंथ येथे त्याकाळी खूप मूर्तिपूजा चालत असे, काही विशेष प्रसंगी सामुदायिक भोजन समारंभ आयोजित केले जात असत. संपूर्ण शहर आशा कार्यक्रमात भाग घेत असे. काही विद्वान ख्रिस्ती… Continue reading देव आपल्याला का निवडतो एक चिंतन १करिंथ ८:८,

Optimized by Optimole