येशू ख्रिस्ताद्वारे अरोग्य कसे मिळणार !

मराठी बायबल

आम्ही जेंव्हा प्रभू येशूच्या कृपेचा अनुभव घेतो, अरोग्य मिळवतो, शाप मुक्त, पापमुक्त होतो तेंव्हा आम्हीही आमच्या आत्मिक अनुभवाची साक्ष या जगाला दिली पाहिजे. आमच्या आत्मिक परिपक्वतेतून जगाला तारणारा ख्रिस्त दिसला पाहिजे .

वाढदिवसाचा संदेश

 वाढदिवसाचा संदेश  वचन : यहोवा तुला आशीर्वाद देवो, आणि तुझे संरक्षण करो. यहोवा आपले मुख तुझ्यावर प्रकाशवो आणि तुझ्यावर कृपा करो. यहोवा आपले मुख तुझ्यावर उंचाववो आणि तुला शांती देवो. गणना २४-२६. प्रास्ताविक : हा आशीर्वाद याजकाने मंडळीस द्यावा असे परमेश्वर सांगतो, कारण या आशिर्वादात जीवनातील सर्व भागात देवाची कृपा व शांती मनुष्याला प्राप्त होते. … Continue reading वाढदिवसाचा संदेश

सैतानाविरुद्ध विजय मिळवा

इफिस ६:१२ : कारण आमची झोंबी रक्त व मास यांच्याशी नव्हे, तर ती सत्ताशी, अधिकाऱ्यांशी, या जगातील अंधाराच्या सत्ताधाऱ्यांशी, व आकाशातील दुष्ट आत्म्यांशी आहे. प्रस्तावना : आपले युद्ध जगातील कोणत्याच माणसाशी नाही, आपल्या शत्रूशी, म्हणजे आपला, छळ करणाऱ्या, आपल्या विरुद्ध खोटे बोलणाऱ्या, कोणत्याच माणसाशी अथवा संघटनेशी नाही. तर थेट सैतानाशी व त्याच्या अधिपत्याखाली असलेल्या व्यवस्थेशी… Continue reading सैतानाविरुद्ध विजय मिळवा

Optimized by Optimole