वाढदिवसाचा संदेश

 वाढदिवसाचा संदेश  वचन : यहोवा तुला आशीर्वाद देवो, आणि तुझे संरक्षण करो. यहोवा आपले मुख तुझ्यावर प्रकाशवो आणि तुझ्यावर कृपा करो. यहोवा आपले मुख तुझ्यावर उंचाववो आणि तुला शांती देवो. गणना २४-२६. प्रास्ताविक : हा आशीर्वाद याजकाने मंडळीस द्यावा असे परमेश्वर सांगतो, कारण या आशिर्वादात जीवनातील सर्व भागात देवाची कृपा व शांती मनुष्याला प्राप्त होते. … Continue reading वाढदिवसाचा संदेश

पापाचे परिणाम व मानवाचा उध्दार !

 वचन: सर्वांनी पाप केले आहे आणि ते देवाच्या गौरवाला उणे पडले आहेत. रोम ३:२३. प्रस्तावना: आज आपण पृथ्वीवरील सर्व मानव दोन भागात विभागू शकतो. एक भाग तारलेल्या मानवांचा म्हणजे प्रभू येशू ख्रिस्तावरील विश्वासाने ज्यांच्या पापांची क्षमा झाली आहे, जे पापाच्या, शापाच्या, व सैतानाच्या बंधनातून मुक्त झाले आहेत. व दुसरा भाग म्हणजे प्रभू येशूवर विश्वास ठेवत नसल्यामुळे… Continue reading पापाचे परिणाम व मानवाचा उध्दार !

आत्मिक युद्ध

योहान ८:३२: तुम्ही सत्य जाणाल व सत्य तुम्हांला मोकळें करील. प्रस्तावना: प्रियांनो , सैतान हाच मानवाचा खरा शत्रू आहे. बायबल सांगते, आपले युद्ध  रक्त व मास यांच्याशी नव्हे, तर ते सत्तांशी, अधिकाऱ्यांशी, या जगातील अंधाराच्या सत्ताधाऱ्यांशी, व आकाशातील दुष्ट आत्म्यांशी आहे.इफिस ६:१२. याचा अर्थ मानव हा भौतिक गोष्टींमुळे संकटात नाही तर त्याच्या आत्मिक स्थिती मुळे… Continue reading आत्मिक युद्ध

सैतानाविरुद्ध विजय मिळवा

इफिस ६:१२ : कारण आमची झोंबी रक्त व मास यांच्याशी नव्हे, तर ती सत्ताशी, अधिकाऱ्यांशी, या जगातील अंधाराच्या सत्ताधाऱ्यांशी, व आकाशातील दुष्ट आत्म्यांशी आहे. प्रस्तावना : आपले युद्ध जगातील कोणत्याच माणसाशी नाही, आपल्या शत्रूशी, म्हणजे आपला, छळ करणाऱ्या, आपल्या विरुद्ध खोटे बोलणाऱ्या, कोणत्याच माणसाशी अथवा संघटनेशी नाही. तर थेट सैतानाशी व त्याच्या अधिपत्याखाली असलेल्या व्यवस्थेशी… Continue reading सैतानाविरुद्ध विजय मिळवा

Optimized by Optimole