देवाच्या व्यक्तित्वाचे पैलू : देव कोण आहे ? देव कसा आहे ? जे जर आपल्याला समजून घ्यावयाचे असेल तर पवित्र शास्त्र बायबल मध्ये देवाचे प्रगट झालेले व्यक्तित्व आपण समजून घेतले पाहिजे. देवाने आपल्याला स्वतःचा परिचय देताना आपल्याला समजेल असा आपला परिचय दिला आहे. देवाच्या व्यक्तित्वाचे हे पैलू आपण जितके समजून घेऊ तितके आपण त्याच्या अधिकारांशी, सामर्थ्याशी,… Continue reading देव कसा आहे ?