आशीर्वादित होशील अनुवाद २८:३.

   तुझ्या उत्कर्षाचा मार्ग   वचन: नगरात तू आशीर्वादित होशील आणि शेतात तू आशीर्वादित होशील.  अनुवाद २८:३.  प्रास्ताविक: देवाचे आज्ञा पालन म्हणजे शिस्तबद्ध, उपकारक, शांतीप्रिय जीवनशैली अनुसरणे आहे. जर आपण देवाचे आज्ञापालन करू तर आपल्याला आध्यात्मिक, सामाजिक, राजकीय, व आर्थिक आशीर्वाद प्राप्त होतात हे वरील वचन स्पष्ट करते. नगरात तू आशीर्वादित होशील आणि शेतात तू आशीर्वादित… Continue reading आशीर्वादित होशील अनुवाद २८:३.

महान सत्य. रोम ११:३६.

गूढ सत्याचा शोध  वचन: सर्वकाही त्याच्या पासून व त्याच्या द्वारे व त्याच्याच प्रित्यर्थ आहे. रोम ११:३६. प्रास्ताविक: जगातील घडामोडी अथवा आपले वैयक्तिक अनुभव आपल्या पुढे अनेक प्रश्न उपस्थित करतात. काय बरोबर काय चूक किंवा घडणाऱ्या गोष्टीं मागची कारणे काही कळत नाही. तरी मनुष्य आपल्या कुवतीनुसार काही अर्थ काढण्याचा प्रयत्त्न करतो. जितके त्याला कळते त्या आधारावर… Continue reading महान सत्य. रोम ११:३६.

“सफल जीवनाचे रहस्य” स्तोत्र ३७: १८

सफलतेचे रहस्य  वचन:सात्विकाच्या दिनचर्येकडे परमेश्वराचे लक्ष असते, त्याचे वतन सर्वकाळ टिकते स्तोत्र ३७:१८. प्रास्ताविक : आज जगात सात्विक जीवनाला कोणी महत्व देत नाही. माणसे एकमेकांना अनुसरत असतात. त्यामुळे आज आपण सर्रास हे ऐकतो की; ‘आजकाल कोण सत्याने वागतो‘ या वरून असे दिसते की जगात खूपच कमी लोक आहेत जे खरे सात्विक जीवन जगतात. म्हणून आपल्याला सर्वत्र… Continue reading “सफल जीवनाचे रहस्य” स्तोत्र ३७: १८

मौंडी गुरुवार. योहान १३:१-३५

                                                                       मौंडी  गुरुवार  प्रस्तावना : पवित्र शास्त्रात मौंडी गुरुवार अशा शब्दाचा उल्लेख नाही. परंतु आज संपूर्ण ख्रिस्ती मंडळ्यांमध्ये मौंडी गुरुवार पाळतात… Continue reading मौंडी गुरुवार. योहान १३:१-३५

झावळ्यांचा रविवार. लूक १९:२८-४०, मत्तय २१:१-११, मार्क ११:१-११, योहान १२:१२-१९.

                                                                    झावळ्यांचा रविवार  प्रस्तावना: आपण ख्रिस्ती प्रभू येशूच्या पुनरुत्थानाचे साक्षी आहोत, आपला विश्वास आहे की आपण प्रभू येशूवर विश्वास ठेवल्यामुळे तारलेले आहोत व… Continue reading झावळ्यांचा रविवार. लूक १९:२८-४०, मत्तय २१:१-११, मार्क ११:१-११, योहान १२:१२-१९.

हृदय रुपी युद्धभूमीवर ज्ञानाचे महत्व. नीती ४:२३.

वचन : ज्या  कशाचे तू रक्षण करतोस त्या सर्वांपेक्षा अधिक कसोशीने तू आपल्या हृदयाचे रक्षण कर कारण त्यातून जीवनाचे झरे निघत असतात. नीतिसूत्रे ४:२३.  प्रस्तावना:भाषाशात्रानुसार नीतिसूत्रे हा एक काव्य प्रकार आहे. हिब्रू काव्य प्रकारात यमक जुळवण्या पेक्षा शब्दालंकार व प्रगतिशील विचार प्रगट करण्यावर अधिक भर दिला जातो. त्यामुळे,”ज्या कशाचे तू रक्षण करतोस त्या सर्वांपेक्षा अधिक कसोशीने… Continue reading हृदय रुपी युद्धभूमीवर ज्ञानाचे महत्व. नीती ४:२३.

प्रार्थना कशी करावी . स्तोत्र २८:६.

वचन: यहोवा धन्यवादित असो कारण त्याने माझी काकुळतिची वाणी ऐकली. स्तोत्र २८:६. प्रास्ताविक: स्तोत्र २८ हे दाविदाने लिहिले आहे. याला आपण तीन विभागात वाटू शकतो. पहिला भाग काकुळतेची प्रार्थना आहे, दुसरा भाग उत्तर मिळाले म्हणून धन्यवाद प्रगट केले आहेत व तिसरा भाग प्रजेसाठी मध्यस्थी केली आहे . काकुळतेने प्रार्थना करणे: हा भाव शब्दात मांडणे थोडे… Continue reading प्रार्थना कशी करावी . स्तोत्र २८:६.

तुमचे कुटुंब व समाज आशीर्वादित होईल. स्तोत्र १२७:१

वचन: जर परमेश्वर घर बांधीत नाही तर बांधणाऱ्याचे श्रम व्यर्थ व परमेश्वर जर नगर रक्षित नाही तर पहारेकऱ्यांचे जागणे व्यर्थ. स्तोत्र १२७:१   प्रस्तावना: स्तोत्र कर्त्याने प्रथम कुटुंबाच्या व नगराच्या सशक्तीकरचा  मुद्दा उपस्थित केला आहे. जसे घर कुटुंबाचे दर्शक आहे तसे नगर हे सामाजिक सहजीवनचे किंवा समाज व्यवस्थेचे दर्शक आहे. कुटुंबाचे सशक्तीकरण व नगराचे म्हणजे… Continue reading तुमचे कुटुंब व समाज आशीर्वादित होईल. स्तोत्र १२७:१

आतून येणारी आराधना,उत्पत्ती २४:२६.

वचन: तेव्हा त्या मनुष्याने आपले डोके लववून यहोवाला नमन केले. उत्पत्ती २४:२६. प्रस्तावना : अब्राहामाने हजारो किलोमीटर अंतरावर असलेल्या त्याच्या नातेवाइकांतून त्याचा मुलगा इसहाक याच्यासाठी मुलगी शोधण्यासाठी त्याचा सेवक अलीयेजर याला पाठवले. अलीयेजर साठी हे कार्य सोपे नव्हते अगदी अपरिचित देशात व अपरिचित माणसात जाऊन आपल्या मालकाच्या मुलासाठी मुलगी शोधणे मोठे दिव्य पार करण्यासारखे होते.… Continue reading आतून येणारी आराधना,उत्पत्ती २४:२६.

प्रत्येक पावलावर विजय मिळवाल, उत्पत्ती २१:२२.

वचन: आणि त्यावेळेस असे झाले कि, अबीमलेख व त्याच्या सैन्याचा सेनापती पिकोल हे अब्राहामाशी बोलले, ते म्हणाले, जे काही तू करतोस त्यात देव तुझ्या बरोबर आहे. उत्पत्ती २१:२२. अब्राहाम हा भटकंतीचे व उपरीपणाचे जीवन जगत होता. अश्या व्यक्तीला स्थानिक समाजात दुय्यम दर्जाची वागणूक मिळत असे. त्याला  कोणत्याच गोष्टीवर अधिकार नसे. त्यामुळे अश्या व्यक्तीला नेहमीच स्थानिक… Continue reading प्रत्येक पावलावर विजय मिळवाल, उत्पत्ती २१:२२.

Optimized by Optimole