आरोग्यासाठी-देवाची-वचने-मराठी-मध्ये

 आरोग्यासाठी देवाची वचने 1] यहोवा रोफे [ राफा ] : निरोगी करणारा देव,” जर तू लक्ष लावून यहोवा तुझा देव याची वाणी ऐकशील व त्याच्या दृष्टीने नीट ते करशील व त्याच्या आज्ञांकडे कान देशील आणि त्याचे सर्व नियम पाळशील, तर जी दुखणी मी मिसऱ्यांवर घातली त्यातले कोणतेही तुझ्यावर घालणार नाही कारण मी यहोवा तुला निरोगी… Continue reading आरोग्यासाठी-देवाची-वचने-मराठी-मध्ये

वाढदिवसासाठी बायबल वचने मराठीमध्ये

 वाढदिवसासाठी बायबल वचने  १] यहोवा तुला आशीर्वाद देवो, आणि तुझे संरक्षण करो. यहोवा आपले मुख तुझ्यावर प्रकाशवो आणि तुझ्यावर कृपा करो. यहोवा आपले मुख तुझ्यावर उंचाववो आणि तुला शांती देवो. गणना २४-२६. २] तुमच्या वृध्दापकाळापर्यंतही मीच तो आहे; तुमचे केस पिकत तोपर्यंत मी तुम्हांस वागवीन; निर्माणकर्ता मीच आहे, वागविणारा मीच आहे; मी खांद्यावर वागवून तुमचा… Continue reading वाढदिवसासाठी बायबल वचने मराठीमध्ये

देवाच्या श्रेष्टत्वा विषयी बायबलची स्तुती वचने [मराठी मध्ये ]

१]  परमेश्वर थोर व परमस्तुत्य आहे, त्याची थोरवी अगम्य आहे.स्तोत्र १४५: ३.  २]  “तो सर्वकाळचा राजा, अविनाशी, अदृश्य [एकच ] ज्ञानी देव याला सन्मान व गौरव सर्वकाळ असो. आमेन,” १ तीमथ्य १:१७. ३] “माझ्यासमोर तुला दुसरे देव नसोत. तू आपणासाठी कोरीव मूर्ती करू नको, आणि जे वरती आकाशात अथवा जे खाली पृथ्वीत अथवा जे पृथ्वीच्या खाली पाण्यात आहे त्याची… Continue reading देवाच्या श्रेष्टत्वा विषयी बायबलची स्तुती वचने [मराठी मध्ये ]

विश्वासा विषयी बायबलची वचने मराठीमध्ये

विश्वासा विषयी बायबलची वचने मराठीमध्ये   १] विश्वास तर आशेतल्या गोष्टींविषयी भरवसा, आणि न दिसणाऱ्या गोष्टींविषयींची खात्री आहे. इब्री ११:१. २] यावरून मी तुम्हांला सांगतो, सर्व वस्तू , ज्या काही वस्तू तुम्ही प्रार्थना करून मागता त्या तुम्हांला मिळाल्या आहेत असा विश्वास धरा. म्हणजे त्या तुम्हांला मिळतील. मार्क ११:२४. ३] त्याच्यामध्ये आम्हांस त्याच्यावरच्या विश्वासाने धैर्य व भरंवशाने… Continue reading विश्वासा विषयी बायबलची वचने मराठीमध्ये

अभिषेका विषयी बायबल वचने मराठीमध्ये

 अभिषेका विषयी बायबल वचने मराठीमध्ये  १] आणि तुम्हाविषयी तर, तुम्हांला जो अभिषेक त्याच्या पासून मिळाला आहे. तो तुम्हां मध्ये राहतो, आणि तुम्हांला कोणी शिकवावे याची तुम्हांला गरज नाही, पण त्याच्यापासून जो अभिषेक जो तुम्हांला सर्वांविषयी शिकवतो, आणि तो तर खरा आहे, खोटा नाहीच, आणि जसे त्याने तुम्हांला शिकवले आहे आहे, तसे त्याच्यामध्ये रहा. १ योहान… Continue reading अभिषेका विषयी बायबल वचने मराठीमध्ये

प्रीती विषयी बायबल वचने

  प्रस्तावना : पवित्र शास्त्र बायबल आपल्याला  प्रीती बद्दल शिकवते.खालील वचने देवाच्या प्रीती बद्दल,व आपण एकमेकांबरोबर व जगातील इतर लोकांबरोबर कसे प्रीतीने जीवन जगावे हे  आपल्याला शिकवतात.  १]देवाने जगावर एवढी मोठी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला यासाठीकी जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त… Continue reading प्रीती विषयी बायबल वचने

नवीन वर्षासाठी बायबलमधील वचने

  नवीन वर्षासाठी बायबलमधील  वचने  पूर्वीच्या गोष्टी तुम्ही आठवू नका आणि पुरातन गोष्टी ध्यानांत आणू नका. पाहा मी एक नवे कृत्य करतो, आतां ते  उगवेल; तुम्ही ते समजणार नाही काय? मी रानात मार्ग करीन, आणि वाळवंटांत नद्या वाहवीन. रानातले पशु, कोल्हे व शहामृग मला मान देतील , कारण मी आपल्या लोकांस, माझ्या निवडिलेल्यास पिण्यासाठी रानात… Continue reading नवीन वर्षासाठी बायबलमधील वचने

देवाची स्तुती, आराधना वचने

  १] हे यहोवा, आमच्या प्रभू , ज्या तू आपले वैभव आकाशांवर स्थापिले आहे, त्या तुझे नाव सर्व पृथ्वीवर किती थोर आहे ! स्तोत्र ८:१.  २] हे यहोवा, तू सर्वकाल उंच स्थानीं आहेस . स्तोत्र ९२:८. ३] हे यहोवा, तुझी कृत्ये किती मोठी आहेत ! तुझे विचार फार खोल आहेत. स्तोत्र ९२:५. ४] हे देवा,… Continue reading देवाची स्तुती, आराधना वचने

आजची आत्मिक भाकर

 वचन: अब्राहामाने दुसरी बायको केली तिचे नाव कटूरा होते. उत्पत्ती २५:१. पवित्र शास्त्र अब्राहामाच्या दुसऱ्या लग्ना बद्दल जास्त माहिती देत नाही. रिबकाच्या मृत्यू नंतर त्याने कटूरा नावाच्या स्त्री बरोबर लग्न केले व त्याला सहा मुले झाली इतकेच सांगितले आहे. कारण पवित्र शास्त्र देवाच्या तारणाच्या योजनेला अधिक महत्व देते. तरी इतर लेखातून काही माहिती उपलब्ध आहे… Continue reading आजची आत्मिक भाकर

बायबल वचन मराठी

 वचन:- यहोवाचा आशीर्वाद धनवान करतो आणि तो त्या बरोबर दुःख देत नाही नीतिसूत्रे १०–२२ वरील वचन अनुवाद २८:१–१३ व स्तोत्र ७३ याद्वारे समजून घ्यावे यामध्ये मुख्य मार्गदर्शन हे आहे कि धनवान होण्यासाठी आपण जगाला अनुसरू नये. जगातील लोक धनवान होण्यासाठी काहीही करतात संपत्ती हेच त्यांचे ध्येय असते ते पैशाने सुख, शांती, आनंद विकत घेऊ पाहतात… Continue reading बायबल वचन मराठी

Optimized by Optimole