ख्रिस्ती व्यक्तीच्या सामर्थ्याचे रहस्य , प्रेषित १:८

पवित्र आत्मा  वचन: पवित्र आत्मा तुम्हावर येईल तेव्हा तुम्हास सामर्थ्य प्राप्त होईल. प्रेषित १:८ जुन्या कराराच्या काळात देवाचा आत्मा त्याच्या निवडलेल्या लोकांवर येत असे व नियोजित कार्य करून पुन्हा जात असे. तेव्हा विशिष्ट्य काळात विशिष्ट्य व्यक्तीवर व विशिष्ट्य कार्यासाठी आत्म्याचे सामर्थ्य प्रगट होत असे. जसे निवास मंडपाच्या कलाकुसरीच्या कामांसाठी देवाचा आत्मा बसलेलावर उतरला, निर्गम ३१:३-५.… Continue reading ख्रिस्ती व्यक्तीच्या सामर्थ्याचे रहस्य , प्रेषित १:८

स्वर्गीय जीवन कसे मिळेल? मत्तय ७:१

विपुल जीवनाचे रहस्य  वचन: मला ‘प्रभुजी, प्रभुजी‘ असे म्हणणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल असे नाही; तर जो माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छे प्रमाणे वागतो त्याचा होईल. मत्तय ७:२१ येशू ख्रिस्त या जगात मानव जातीला नरकाच्या यातनांपासून वाचवण्यास आला होता. त्याने मानवाच्या उद्धाराचे कार्य पूर्ण केले. परंतु जोपर्यंत मनुष्य त्याच्यावर योग्य प्रकारे विश्वास ठेवत नाही तो… Continue reading स्वर्गीय जीवन कसे मिळेल? मत्तय ७:१

ज्ञानाचा आरंभ नीती १:७

 ज्ञान कोठे सापडते ?  वचन: परमेश्वराचे भय ज्ञानाचा प्रारंभ होय. नीती १:७ येथे मानवी व्यावहारिक ज्ञाना विषयी बोलले जात नाही,मानवी ज्ञान स्वतःच्या अनुभवावर व आभ्यासावर अवलंबून असते. त्यामुळे त्यात परिपूर्णता कधीच येत नाही कारण मानवी अनुभवाला व आभ्यासाला अनेक मर्यादा पडतात. खरे ज्ञान ज्याला आपण सत्य म्हणू शकतो ते फक्त देवाजवळ व देवामध्ये आहे.हे जग… Continue reading ज्ञानाचा आरंभ नीती १:७

मानव व देवाचे प्रतिरूप; उत्पत्ती १:२७

ख्रिस्ती जीवन देवाचे प्रतिरूप  वचन: देवाने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केला, देवाचे प्रतिरूप असा तो निर्माण केला, नर व नारी अशी ती निर्माण केली उत्पत्ती १:२७. प्रस्तावना : देवाने मनुष्याला आपल्या प्रतिरूपात निर्माण केले,  म्हणजे नेमका मनुष्य कसा निर्माण केला? व मनुष्यालाच त्याने आपल्या प्रतिरूपात का निर्मिले ?  असे प्रश्न आपल्या समोर ओघाने येतात. चला… Continue reading मानव व देवाचे प्रतिरूप; उत्पत्ती १:२७

“लिंग भेद” उत्पत्ती २:१८

स्त्री व पुरुष  वचन: मग परमेश्वर देव म्हणाला, मनुष्य एकटा असावा हे बरे नाही, तर त्याला अनुरूप असा सहकारी मी निर्माण करिन. उत्पत्ती २:१८. प्रस्तावना : पुरुष सत्ताक समाज व्यवस्थेमध्ये स्रियांना दुय्यम स्थान दिलेले असल्यामुळे, स्वार्थी लोकांनी धर्म ग्रंथांतील स्त्रीविषयक लिखाणाचे चुकीचे अर्थ काढल्या मुळे, व स्त्रीविषयक विचार मांडताना चुकीच्या लिखाणांचा आधार घेतल्यामुळे. जवळ जवळ… Continue reading “लिंग भेद” उत्पत्ती २:१८

साप व सैतान उत्पत्ती ३:१

वाईटचे प्रतीक साप  परमेश्वर देवाने उत्पन्न केलेल्या सर्व वनचरात सर्प फार धूर्त होता. तो स्त्रीला म्हणाला, तुम्ही बागेतील कोणत्याही झाडाचे फळ खाऊ नये असे देवाने तुम्हास सांगितले हे खरे काय? उत्पत्ती ३:१ प्रस्तावना : आपला स्वभाव अनेकदा आपल्याला अडचणीत आणतो, भोळा स्वभाव, चलाख स्वभाव, धूर्त स्वभाव, असे स्वभावाचे अनेक प्रकार आपल्याला माहित आहेत. भोळ्या स्वभावाचा… Continue reading साप व सैतान उत्पत्ती ३:१

मोह , “सैतानाचे प्रभावी अस्र,” उत्पत्ती ३:२.

मोह पाशा प्रमाणे आहे.  वचन: पण बागेच्या मध्यभागी असलेल्या झाडाच्या फळाविषयी सांगितले आहे कि ते खाऊ नका; त्याला स्पर्शही करू नका; कराल तर मराल. उत्पत्ती ३:२ बागेच्या मध्यभागी असलेल्या झाडाच्या फळाविषयी सांगितले आहे कि ते खाऊ नका; त्याला स्पर्शही करू नका; कराल तर मराल. उत्पत्ती ३:२, या वचनाची तुलना उत्पत्ती २:१६–१७ या वचनाशी करून पहा आपल्या लक्षात येईल कि देवाने केलेल्या इशारा वजा आज्ञे बद्दल हव्वा साशंक होती. सापाने विचारण्याच्या आगोदरच; तिच्या मनात बऱ्यावाइटाचे ज्ञान… Continue reading मोह , “सैतानाचे प्रभावी अस्र,” उत्पत्ती ३:२.

देव न्यायी आहे . उत्पत्ती ३:१५.

आद्य सुवार्ता  वचन: तू व स्त्री, तुझी संतति व तिची संतति या मध्ये मी परस्पर वैर स्थापीन; ती तुझे टोके फोडील, व तू तिची टाच फोडीशील उत्पत्ती ३:१५. न्याय: देव न्यायी आहे, तो भस्म करणारा अग्नी आहे इब्री १२:२९.आदाम व हव्वेला इतके गौरवी जीवन देऊनही व बऱ्यावाईटाचे ज्ञान करून देणाऱ्या झाडाचे फळ खाऊ नका; खाल… Continue reading देव न्यायी आहे . उत्पत्ती ३:१५.

मुलांच्या नावातील गुपित !

  नावात काय आहे ?  वचन:  आदामाने आपल्या बायकोचे नाव हव्वा ठेविले, कारण ती अवघ्या जीवधारी जनांची माता होय. उत्पत्ती ३:२०. प्रस्तावना: मुलांना नावे देताना आपण फार गंभीर नसल्याचे दिसते. बहुतेक लोक आवडणारी नावे देतात. प्रसिध्द व्यक्तीचे नाव आपल्या मुलांना देतात, किंवा नाव ऐकायला व उच्चारताना कसे वाटते या अनुशंघाने नाव दिले जाते. काही लोक… Continue reading मुलांच्या नावातील गुपित !

भिऊ नका देव संरक्षणाची हमी देतो, उत्पत्ती १२:३

आब्राहम व आशीर्वाद   वचन: तुझे अभिष्ट चिंतीतील त्यांचे मी अभिष्ट करिन, तुझे जे अनिष्ट चिंतीतील त्यांचे मी अनिष्ट करिन, तुझ्याद्वारे पृथ्वीवरील सर्व मानव कल्याण पावतील. उत्पत्ती १२:३. देव जेव्हा आपल्याला पाचारण करितो किंवा आपल्यावर एखादी जबाबदारी टाकितो तेव्हा तो स्वतः आपल्या बरोबर सर्वशक्तीनिशी उभा राहतो असे म्हटले तर वावगे होणार नाही. आब्राहामाला माहित नसलेल्या देशात… Continue reading भिऊ नका देव संरक्षणाची हमी देतो, उत्पत्ती १२:३

Optimized by Optimole