भुते,भूत बाधा, व उपाय.

वचन: मग त्यानें  त्या बारा जनांस एकत्र बोलावून त्यांना सर्व भुतांवर, आणि रोग बरे करायला, सामर्थ्य व अधिकार दिला. लूक ९:१  प्रास्ताविक: आज अनेक लोक भुतांवर किंवा अदृश्य जगावर विश्वास ठेवत नाहीत. परंतु बायबल भुतांच्या अस्तित्वाबद्दल आपल्याला खात्री देते, व त्यांच्या बद्दल अनेक गोष्टी आपण बायबल द्वारे समजूं शकतो. जर आपण या गोष्टी योग्य प्रकारे समजून घेतल्या… Continue reading भुते,भूत बाधा, व उपाय.

“आत्मिक युद्ध” गलती ४:१०

वचन : वार, महिने, सणाचे काळ, व वर्षे हीं तुम्ही पाळता. गल :४: १० प्रस्तावना: प्रियांनो, संत पौल गलतीकरांच्या मंडळीला मार्गदर्शन करताना सांगत आहे की, ‘ जुने ते होऊन गेले आहे, पूर्वी तुम्ही ज्या गोष्टी अनुसरत होता, त्या आता अनुसरण्याची गरज नाही कारण आता प्रभू येशूच्या द्वारे तुम्ही देवाचे पुत्र व कन्या आहा. आता तुम्ही… Continue reading “आत्मिक युद्ध” गलती ४:१०

आत्मिक युद्ध

योहान ८:३२: तुम्ही सत्य जाणाल व सत्य तुम्हांला मोकळें करील. प्रस्तावना: प्रियांनो , सैतान हाच मानवाचा खरा शत्रू आहे. बायबल सांगते, आपले युद्ध  रक्त व मास यांच्याशी नव्हे, तर ते सत्तांशी, अधिकाऱ्यांशी, या जगातील अंधाराच्या सत्ताधाऱ्यांशी, व आकाशातील दुष्ट आत्म्यांशी आहे.इफिस ६:१२. याचा अर्थ मानव हा भौतिक गोष्टींमुळे संकटात नाही तर त्याच्या आत्मिक स्थिती मुळे… Continue reading आत्मिक युद्ध

Optimized by Optimole