वचन: तू आपला देव परमेश्वर याची उपासना करावी म्हणजे तो तुझ्या अन्नपाण्यास बरकत देईल, तो तुझ्या मधून रोगराई दूर करील. निर्गम २३:२५ प्रस्तावना: देवाची उपासना केल्याने आपल्याला आशीर्वाद प्राप्त होतात यावर आपण सर्वच विश्वास ठेवतो. तरी अनेक जण या बाबतीत संभ्रमित असतात. त्यांच्या मनात अनेक कल्पना येतात, त्यामुळे देवाच्या उपासनेकडे पहाण्याचा त्यांचा दृष्टीकोण योग्य राहत… Continue reading प्रभू येशूची भक्ती बरकत देते व रोगराई दूर करते. निर्गम २३:२५
Category: आशीर्वादाचे रहस्य
यश दोन पावलांवर. स्तोत्र १२८:२.
वचन: तू आपल्या श्रमाचे फळ खाशील, तू सुखी होशील तुझे कल्याण होईल, स्तोत्र १२८:२ प्रस्तावना: आज आपण पाहतो की माणसे रात्रंदिवस कष्ट करतात पण त्यांना सुख शांतीचा लाभ होत नाही, मग सर्वांग सुंदर आशीर्वादित जीवनाची कल्पना करणे खूपच दूरची गोष्ट आहे. तरी परमेश्वराच्या ठायी हि आशा जिवंत आहे. दावीद म्हणतो माझ्या आयुष्याचे सर्व दिवस मला… Continue reading यश दोन पावलांवर. स्तोत्र १२८:२.
आत्महत्येला पर्याय ‘धीर’ आहे ! यशया ४०:३१.
नवी भरारी कशी घ्याल? वचन: परंतु जे यहोवाची प्रतीक्षा करतात, ते आपली शक्ती नवी करतील,ते गरुडा सारखे पंखानी वर जातील ते धावतील तरी दमणार नाहीत; ते चालतील तरी थकणार नाहीत . यशया ४०:३१. मनुष्य आपल्या जीवनातील परिस्थितीला समजून घेत असताना अनेक निकष लावतो, अनेक अंगांनी तो जीवनातील घडामोडीना समजून घेण्याचा प्रयत्न करतो. त्याचे दिवस वाईट… Continue reading आत्महत्येला पर्याय ‘धीर’ आहे ! यशया ४०:३१.
ख्रिस्ती व्यक्तीच्या सामर्थ्याचे रहस्य , प्रेषित १:८
पवित्र आत्मा वचन: पवित्र आत्मा तुम्हावर येईल तेव्हा तुम्हास सामर्थ्य प्राप्त होईल. प्रेषित १:८ जुन्या कराराच्या काळात देवाचा आत्मा त्याच्या निवडलेल्या लोकांवर येत असे व नियोजित कार्य करून पुन्हा जात असे. तेव्हा विशिष्ट्य काळात विशिष्ट्य व्यक्तीवर व विशिष्ट्य कार्यासाठी आत्म्याचे सामर्थ्य प्रगट होत असे. जसे निवास मंडपाच्या कलाकुसरीच्या कामांसाठी देवाचा आत्मा बसलेलावर उतरला, निर्गम ३१:३-५.… Continue reading ख्रिस्ती व्यक्तीच्या सामर्थ्याचे रहस्य , प्रेषित १:८
ज्ञानाचा आरंभ नीती १:७
ज्ञान कोठे सापडते ? वचन: परमेश्वराचे भय ज्ञानाचा प्रारंभ होय. नीती १:७ येथे मानवी व्यावहारिक ज्ञाना विषयी बोलले जात नाही,मानवी ज्ञान स्वतःच्या अनुभवावर व आभ्यासावर अवलंबून असते. त्यामुळे त्यात परिपूर्णता कधीच येत नाही कारण मानवी अनुभवाला व आभ्यासाला अनेक मर्यादा पडतात. खरे ज्ञान ज्याला आपण सत्य म्हणू शकतो ते फक्त देवाजवळ व देवामध्ये आहे.हे जग… Continue reading ज्ञानाचा आरंभ नीती १:७
मानव व देवाचे प्रतिरूप; उत्पत्ती १:२७
ख्रिस्ती जीवन देवाचे प्रतिरूप वचन: देवाने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केला, देवाचे प्रतिरूप असा तो निर्माण केला, नर व नारी अशी ती निर्माण केली उत्पत्ती १:२७. प्रस्तावना : देवाने मनुष्याला आपल्या प्रतिरूपात निर्माण केले, म्हणजे नेमका मनुष्य कसा निर्माण केला? व मनुष्यालाच त्याने आपल्या प्रतिरूपात का निर्मिले ? असे प्रश्न आपल्या समोर ओघाने येतात. चला… Continue reading मानव व देवाचे प्रतिरूप; उत्पत्ती १:२७
मुलांच्या नावातील गुपित !
नावात काय आहे ? वचन: आदामाने आपल्या बायकोचे नाव हव्वा ठेविले, कारण ती अवघ्या जीवधारी जनांची माता होय. उत्पत्ती ३:२०. प्रस्तावना: मुलांना नावे देताना आपण फार गंभीर नसल्याचे दिसते. बहुतेक लोक आवडणारी नावे देतात. प्रसिध्द व्यक्तीचे नाव आपल्या मुलांना देतात, किंवा नाव ऐकायला व उच्चारताना कसे वाटते या अनुशंघाने नाव दिले जाते. काही लोक… Continue reading मुलांच्या नावातील गुपित !
आदाम व हाव्वाची नग्नता देवाने का झाकली? उत्पत्ती ३:२१.
आदाम व हव्वा वचन: परमेश्वर देवाने आदाम व त्याची स्त्री यांसाठी चर्म वस्रे करून त्यास लेवविली. उत्पत्ती ३:२१. अनेक ईश्वरविज्ञानी विद्वानांच्या मते हि चर्म वस्रे म्हणजे न्यायीपणाची वस्रे आहेत. देवाने आदाम व त्याची पत्नी यांच्या पाप क्षमेसाठी प्राणी बळी दिला व या रक्त शालनाद्वारे त्यांच्या पापावर पांघरून घातले. काहीही असो, आदाम व हव्वेने आज्ञाभंगाचे पाप… Continue reading आदाम व हाव्वाची नग्नता देवाने का झाकली? उत्पत्ती ३:२१.
“देवाला आवडणारा यज्ञ” उत्पत्ती ४:४.
संतोषकारक यज्ञ वचन: हाबेलनेहि आपल्या कळपातील प्रथम जन्मलेल्या पुष्ट मेंढरांपैकी काही अर्पण करावयास आणली, परमेश्वराने हाबेल व त्याचे अर्पण याचा आदर केला. उत्पत्ती ४:४. प्रस्तावना: काईन व हाबेल हे दोघे जुळे भाऊ असावेत असे काही ईश्वरविज्ञानी मानतात.काईन प्रथम जन्मला व नंतर हाबेल. काइन शेतकरी झाला व हाबेल मेंढपाळ. एकदा दोघेही देवाला अर्पणे घेऊन येतात. देव काईनाचा… Continue reading “देवाला आवडणारा यज्ञ” उत्पत्ती ४:४.
“वंश ” उत्पत्ती ४:२६.
वंश वचन: शेथ याला पुत्र झाला त्याचे नाव त्याने अनोश असे ठेवले; त्या काळापासून लोक परमेश्वराच्या नावाने प्रार्थना करू लागले. उत्पत्ती ४:२६. प्रस्तावना: शेवटी काइनने देवाचे ऐकले नाही; त्याने आपल्या भावाचा खून केला. त्याचे रक्त भूमीवर पडले व त्याचा शाप काईनवर आला. तो पृथ्वीवर परागंदा व भटकणारा झाला. पुढे काईनच्या वंशात दुष्टाई वाढतच गेली, व देवाच्या समक्षतेपासून… Continue reading “वंश ” उत्पत्ती ४:२६.