“गर्वाचे परिणाम” उत्पत्ती १०:९.

देव विरोधी  वचन:  तो यहोवा समोर बलवान पारधी होता; म्हणून निम्रोदा सारखा यहोवासमोर बलवान पारधी, अशी म्हण पडली आहे. उत्पत्ती १०:९. यहोवा समोर बलवान पारधी याचा खरा अर्थ आहे; ‘देवा विरुध्द’ तो देवाला न भिणारा होता.  तो स्वतःच्या सामर्थ्याच्या जोरावर त्याचे साम्राज्य वाढवू पाहत होता. अवघ्या पृथ्वीवर त्याला स्वामित्व स्थापित करायचे होते. बाबेलचा बुरुज हि… Continue reading “गर्वाचे परिणाम” उत्पत्ती १०:९.

Optimized by Optimole