देवाची नावे, आशीर्वाद व रहस्ये नवा करार थिऑस : थिऑस हे नाव देवाच्या श्रेष्टत्वाला दर्शविते, हे नाव एलोहीम / याव्हे या जुन्याकारारातील देवाच्या नावांशी साम्य दाखवते. थिऑस म्हणजे “थोर देव” तीत :२:१३ क्युरिऑस : क्युरिऑस म्हणजे “प्रभू”. प्रभू येशू पुनरुत्थित झाल्याची खात्री झाल्यावर थोमा प्रभू येशू ख्रिस्ताला “माझा प्रभू माझा देव ” असे संबोधतो.… Continue reading देवाची नावे-आशीर्वाद-व-रहस्ये-नवा करार