“स्त्री पुरुष नाते” उत्पत्ती २:२३.

पुरुष व स्त्री  यास्तव पुरुष आपल्या आई बापास सोडून आपल्या स्त्रीशी जडून राहील व ती दोघे एकदेह होतील.उत्पत्ती २:२३. देवाने स्त्रीला पुरुषाच्या फासळी पासून बनवले. देवाने स्त्रीला माती पासून नक्कीच बनवले असते. परंतु त्याने एका देहातून दुसरा देह निर्माण केला. देवाने असे का केले असावे या बद्दल अनेकांनी अनेक मते मांडली  आहेत. मॅथू  हेनरी  म्हणतात… Continue reading “स्त्री पुरुष नाते” उत्पत्ती २:२३.

Optimized by Optimole