यश दोन पावलांवर. स्तोत्र १२८:२.

वचन: तू आपल्या श्रमाचे फळ खाशील, तू सुखी होशील तुझे कल्याण होईल, स्तोत्र १२८:२ प्रस्तावना: आज आपण पाहतो की माणसे रात्रंदिवस कष्ट करतात पण त्यांना सुख शांतीचा लाभ होत नाही, मग  सर्वांग सुंदर आशीर्वादित जीवनाची कल्पना करणे खूपच दूरची गोष्ट आहे. तरी परमेश्वराच्या ठायी हि आशा जिवंत आहे. दावीद म्हणतो माझ्या आयुष्याचे सर्व दिवस मला… Continue reading यश दोन पावलांवर. स्तोत्र १२८:२.

“यशाचा राजमार्ग” स्तोत्र १:३.

यशस्वी जीवनाचे रहस्य  वचन:जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेले असते, जे  आपल्या हंगामी फळ देते, ज्याची पाने कोमेजत नाहीत, आशा झाडा सारखा तो आहे आणि जे काही तो हाती घेतो ते सिद्धीस जाते.  स्तोत्र १:३. प्रस्तावना: नितळ स्वच्छ पाण्याचा प्रवाह, सुंदर पानाफ़ुलांनी व रसाळ फळांनी डवरलेले झाड. आणि संथ स्वच्छ वाहणारा थंडगार वारा.हे दृश्य फक्त डोळ्यां… Continue reading “यशाचा राजमार्ग” स्तोत्र १:३.

समृध्दी देवापासून आहे. अनुवाद ८:१८.

वचन:– तर यहोवा तुझा देव याची तू आठवन ठेव, कारण संपत्ती मिळवायला तुला शक्ती देणारा तोच आहे. यासाठी कि त्याने आपला जो करार तुझ्या पूर्वजांशी शपथ वाहून केला तो  त्याने आजच्या प्रमाणे स्थापावा.अनुवाद ८:१८ आपल्याला जे काही प्राप्त आहे ते देवापासून आहे  हे आपण आधी लक्षात घेऊ.आपण गरीब असू अथवा श्रीमंत असू दोन्ही गोष्टी देवापासून… Continue reading समृध्दी देवापासून आहे. अनुवाद ८:१८.

“यश व कीर्ती ” उत्पत्ती ७:५

तत्वनिष्ठ जीवन  वचन: यहोवाने जे त्याला आज्ञापिले त्या सर्वांप्रमाणे  नोहाने केले. उत्पत्ती ७:५ आपण पहातो कि नोहाच्या काळात दुष्टता अगदी शिगेला पोहचली होती. त्यामुळे परमेश्वराला मनुष्य निर्माण केल्याचा खेद झाला. त्याने संपूर्ण जीवसृष्टी नष्ट करण्याचा निर्णय घेतला. परंतु देव न्यायी आहे तो नीतिमानाला अनीतिमाना बरोबर शिक्षा करीत नाही. नोहा देवाबरोर चालणारा होता. देवाने त्याच्यावर कृपादृष्टी… Continue reading “यश व कीर्ती ” उत्पत्ती ७:५

Optimized by Optimole