शब्बाथाचे महत्व वचन: देवाने आशीर्वाद देऊन सातवा दिवस पवित्र ठरवला; कारण सृष्टी निर्माण करण्याचे काम संपवून तो त्या दिवशी विश्राम पावला. उत्पत्ती २:३ आपण शब्बाथ दिवस नेमका कोणता यावर वाद करतो,परंतु तो कसा पाळावा हे समजून घेत नाही. आपण नेहमी आपले दृष्टीकोन समोर ठेऊन विचार करतो व त्यानुसार आपले धर्माचरण आकार घेते. त्यामुळेच शब्बाथ बद्दल… Continue reading शब्बाथ कसा पाळावा, की नाही पाळावा ? उत्पत्ती २:३