स्वप्नांना सहज घेऊ नका . उत्पत्ती २०:६

स्वप्नांना अर्थ असतो  वचन: मग देवाने त्याला स्वप्नात म्हटले, होय, मला ठाऊक आहे की, तू आपल्या हृदयाच्या शुध्दतेने हे केले.आणि माझ्या विरुद्ध पाप करण्यापासून मीही तुला आवरले, म्हणूनच तुला मी तिला स्पर्श करू दिला नाही. उत्पत्ती २०:६. अब्राहामाने पुन्हा चूक केली,जिवाच्या भीतीने गरार येथील लोकांना त्याची बायको सारा हिची, “बहीण”अशी ओळख करून दिली. त्यामुळे गराराचा… Continue reading स्वप्नांना सहज घेऊ नका . उत्पत्ती २०:६

Optimized by Optimole