बायबलची वचने मराठीमध्ये

 आत्मिक मृत्यूपासून वाचवणारी “सार्वकालिक जीवनासाठीची” देवाची पवित्र शास्त्रातील वचने  १] ” देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला; अशासाठीकी जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे.” योहान ३:१६  २]  “ह्या विषयी आश्चर्य करू नका. कारण कबरेतील सर्व माणसे त्याची वाणी ऐकतील आणि… Continue reading बायबलची वचने मराठीमध्ये

देवाचे संरक्षण स्तोत्र ९१:३

वचन: तो पारध्याच्या पाशा पासून घातक मरी पासून तुझा बचाव करीन. स्तोत्र ९१:३. प्रस्तावना : मानवाला खरे संरक्षण देवाकडूनच आहे. परंतु मानव देवावर अवलंबून न राहता आपल्या आर्थिक बळावर, राजकीय बळावर, बाहुबळावर, व बुद्धिमत्तेवर अधिक अवलंबून राहतो. पण ज्यांना देवाची ओळख आहे, जे त्याच्यावर विश्वास ठेवतात ते परमेश्वरालाच आपल्या संरक्षणाचा श्रोत मानतात. देवामधील संरक्षण : संपूर्ण… Continue reading देवाचे संरक्षण स्तोत्र ९१:३

देवाचे राज्य कोठे व कसे आहे ? लूक १७;२१

देवराज्याचे रहस्य  वचन: पहा देवाचे राज्य तुमच्या मध्ये आहे. लूक १७:२१. प्रस्तावना : देवाचे राज्य हि अमूर्त संकल्पना नाही, ते प्रत्यक्ष अस्तित्वात आहे. त्याची एक व्यवस्था आहे, ते कार्यरत आहे, त्याची मूल्ये आहेत. ते अतिशय सामर्थ्यशाली आहे. ख्रिस्ताद्वारे ते माणसाला प्रगट झाले आहे. तरी अनेकांना हे राज्य समजून घेताना व अंगिकारताना अवघड जाते. कारण ते आज… Continue reading देवाचे राज्य कोठे व कसे आहे ? लूक १७;२१

जीवन व मरण मनुष्याच्या हाती आहे, यहे १८:३२.

जीवनाचा मार्ग  वचन: मरणाऱ्याच्या मृत्यूने मला संतोष होत नाही, तर मागे फिरा व जिवंत रहा यहे १८:३२. प्रस्तावना: आपल्याला प्रश्न पडू शकतो की, मरणाऱ्याच्या मृत्यूने मला संतोष होत नाही असे जर देव म्हणतो तर त्याने माणसाला अमर का केले नाही ? तर प्रियांनो, देवाने माणसाला अमर जीवन देऊनच निर्माण केले होते. परंतु आज्ञाभंगाच्या पापामुळे माणसात… Continue reading जीवन व मरण मनुष्याच्या हाती आहे, यहे १८:३२.

“यशाचा राजमार्ग” स्तोत्र १:३.

यशस्वी जीवनाचे रहस्य  वचन:जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेले असते, जे  आपल्या हंगामी फळ देते, ज्याची पाने कोमेजत नाहीत, आशा झाडा सारखा तो आहे आणि जे काही तो हाती घेतो ते सिद्धीस जाते.  स्तोत्र १:३. प्रस्तावना: नितळ स्वच्छ पाण्याचा प्रवाह, सुंदर पानाफ़ुलांनी व रसाळ फळांनी डवरलेले झाड. आणि संथ स्वच्छ वाहणारा थंडगार वारा.हे दृश्य फक्त डोळ्यां… Continue reading “यशाचा राजमार्ग” स्तोत्र १:३.

ख्रिस्ती व्यक्तीच्या सामर्थ्याचे रहस्य , प्रेषित १:८

पवित्र आत्मा  वचन: पवित्र आत्मा तुम्हावर येईल तेव्हा तुम्हास सामर्थ्य प्राप्त होईल. प्रेषित १:८ जुन्या कराराच्या काळात देवाचा आत्मा त्याच्या निवडलेल्या लोकांवर येत असे व नियोजित कार्य करून पुन्हा जात असे. तेव्हा विशिष्ट्य काळात विशिष्ट्य व्यक्तीवर व विशिष्ट्य कार्यासाठी आत्म्याचे सामर्थ्य प्रगट होत असे. जसे निवास मंडपाच्या कलाकुसरीच्या कामांसाठी देवाचा आत्मा बसलेलावर उतरला, निर्गम ३१:३-५.… Continue reading ख्रिस्ती व्यक्तीच्या सामर्थ्याचे रहस्य , प्रेषित १:८

स्वर्गीय जीवन कसे मिळेल? मत्तय ७:१

विपुल जीवनाचे रहस्य  वचन: मला ‘प्रभुजी, प्रभुजी‘ असे म्हणणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल असे नाही; तर जो माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छे प्रमाणे वागतो त्याचा होईल. मत्तय ७:२१ येशू ख्रिस्त या जगात मानव जातीला नरकाच्या यातनांपासून वाचवण्यास आला होता. त्याने मानवाच्या उद्धाराचे कार्य पूर्ण केले. परंतु जोपर्यंत मनुष्य त्याच्यावर योग्य प्रकारे विश्वास ठेवत नाही तो… Continue reading स्वर्गीय जीवन कसे मिळेल? मत्तय ७:१

ज्ञानाचा आरंभ नीती १:७

 ज्ञान कोठे सापडते ?  वचन: परमेश्वराचे भय ज्ञानाचा प्रारंभ होय. नीती १:७ येथे मानवी व्यावहारिक ज्ञाना विषयी बोलले जात नाही,मानवी ज्ञान स्वतःच्या अनुभवावर व आभ्यासावर अवलंबून असते. त्यामुळे त्यात परिपूर्णता कधीच येत नाही कारण मानवी अनुभवाला व आभ्यासाला अनेक मर्यादा पडतात. खरे ज्ञान ज्याला आपण सत्य म्हणू शकतो ते फक्त देवाजवळ व देवामध्ये आहे.हे जग… Continue reading ज्ञानाचा आरंभ नीती १:७

मानव व देवाचे प्रतिरूप; उत्पत्ती १:२७

ख्रिस्ती जीवन देवाचे प्रतिरूप  वचन: देवाने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केला, देवाचे प्रतिरूप असा तो निर्माण केला, नर व नारी अशी ती निर्माण केली उत्पत्ती १:२७. प्रस्तावना : देवाने मनुष्याला आपल्या प्रतिरूपात निर्माण केले,  म्हणजे नेमका मनुष्य कसा निर्माण केला? व मनुष्यालाच त्याने आपल्या प्रतिरूपात का निर्मिले ?  असे प्रश्न आपल्या समोर ओघाने येतात. चला… Continue reading मानव व देवाचे प्रतिरूप; उत्पत्ती १:२७

“लिंग भेद” उत्पत्ती २:१८

स्त्री व पुरुष  वचन: मग परमेश्वर देव म्हणाला, मनुष्य एकटा असावा हे बरे नाही, तर त्याला अनुरूप असा सहकारी मी निर्माण करिन. उत्पत्ती २:१८. प्रस्तावना : पुरुष सत्ताक समाज व्यवस्थेमध्ये स्रियांना दुय्यम स्थान दिलेले असल्यामुळे, स्वार्थी लोकांनी धर्म ग्रंथांतील स्त्रीविषयक लिखाणाचे चुकीचे अर्थ काढल्या मुळे, व स्त्रीविषयक विचार मांडताना चुकीच्या लिखाणांचा आधार घेतल्यामुळे. जवळ जवळ… Continue reading “लिंग भेद” उत्पत्ती २:१८

Optimized by Optimole