ऐक्यपूर्ण सहजीवन व आशीर्वाद . स्तोत्र १ ३ ३ पहा, बंधूनी एक्याने एकत्र राहणे किती चांगले व मनोहर आहे! ते मस्तकावर घातलेल्या, अहरोनाच्या दाढीवर उतरलेल्या, त्याच्या वस्रांच्या काठापर्यंत आलेल्या, बहुमोल तेलासारखे आहे; सियोनाच्या डोंगरावर उतरणाऱ्या हर्मोनाच्या दहिवरासारखे ते आहे; कारण तेथे परमेश्वराने आशीर्वाद म्हणजे अनंतकालिक जीवन देण्याचे ठरवले आहे. अ] बंधूंनी ऐक्याने एकत्र राहणे हे… Continue reading देवाच्या लोकांचे ऐक्य:स्तोत्र:१ ३ ३.
Month: April 2025
मौदी गुरुवार
मौदी गुरुवार: प्रभू भोजनाची स्थापना, नम्रते चा धडा व नवी आज्ञा. प्रभू भोजन स्थापना: प्रभू येशूने आज म्हणजे मौंडी गुरुवारच्या दिवशी प्रभूभोजन किंवा सहभोजनाची स्थापना केली (लूक २२:१९-२०). हा प्रोटेस्टंट चर्चच्या दोन विधीं (बाप्तिस्मा व प्रभुभोजन) पैकी एक आहे. काही ख्रिश्चन लोक मौंडी गुरुवारी येशूने त्याच्या शिष्यांसोबत केलेल्या शेवटच्या जेवणाच्या स्मरणार्थ एक विशेष सहभोजन सेवा… Continue reading मौदी गुरुवार