स्त्री व पुरुष वचन: मग परमेश्वर देव म्हणाला, मनुष्य एकटा असावा हे बरे नाही, तर त्याला अनुरूप असा सहकारी मी निर्माण करिन. उत्पत्ती २:१८. प्रस्तावना : पुरुष सत्ताक समाज व्यवस्थेमध्ये स्रियांना दुय्यम स्थान दिलेले असल्यामुळे, स्वार्थी लोकांनी धर्म ग्रंथांतील स्त्रीविषयक लिखाणाचे चुकीचे अर्थ काढल्या मुळे, व स्त्रीविषयक विचार मांडताना चुकीच्या लिखाणांचा आधार घेतल्यामुळे. जवळ जवळ… Continue reading “लिंग भेद” उत्पत्ती २:१८
Category: आनंदी जीवन
“सुखी व आनंदी जीवन” उत्पत्ती २: १५.
वचन: परमेश्वर देवाने मनुष्यास एदेन बागेत नेऊन त्याची मशागत व राखण करण्यास ठवले.उत्पत्ती २: १५. देवाने पृथ्वीच्या पूर्व भागात एदेन नावाच्या प्रदेशात बाग लावली या बागेला एदेन बाग म्हटले आहे. एदेन याचा अर्थ आनंद आसा आहे. पवित्र शास्रात याचा आनंदमय ठिकाण असा उल्लेख आढळतो. देव सियोनचे सांत्वन कशा प्रकारे करणार आहे याचे वर्णन करताना… Continue reading “सुखी व आनंदी जीवन” उत्पत्ती २: १५.
“फलद्रुप स्त्री” उत्पत्ती २१:६
फलद्रुप स्त्री वचन: आणि सारा म्हणाली देवाने मला हसवले; जो कोणी ऐकेल तो माझ्या बरोबर हसेल. उत्पत्ती २१:६. प्रस्तावना:पूर्वीच्या काळी स्त्रीला पुत्र होणे किंवा मुलं होणे अतिशय महत्वाचे मानले जात असे. जो पर्यंत स्त्रीला मूल होत नाही तिची जीवन सार्थक होत नव्हते. स्त्रीचा जन्मच मुलांना जन्म देण्यासाठी व त्यांची काळजी घेण्यासाठी होतो अशी त्या काळी … Continue reading “फलद्रुप स्त्री” उत्पत्ती २१:६
“आनंदी जीवनाचा खरा मंत्र” उत्पत्ती ४:७.
प्रसन्न जीवन वचन: तू बरे केले तर तुझी मुद्रा प्रसन्न होणार नाही काय? पण तु बरे केले नाही तर दाराशी पाप टपूनच आहे, त्याचा रोख तुजवर आहे करीता तू त्यास दाबात ठेव. उत्पत्ती ४:७. देवाने काईनला व त्याच्या अर्पणाला नाकारले कारण त्याची वर्तणूक चांगली नव्हती पण देव माणसावर आपल्या मुलाप्रमाणे प्रेम करतो हे… Continue reading “आनंदी जीवनाचा खरा मंत्र” उत्पत्ती ४:७.