नवीन वर्षासाठी बायबलमधील वचने

 

नवीन वर्षासाठी बायबलमधील  वचने 


  1. पूर्वीच्या गोष्टी तुम्ही आठवू नका आणि पुरातन गोष्टी ध्यानांत आणू नका. पाहा मी एक नवे कृत्य करतो, आतां ते  उगवेल; तुम्ही ते समजणार नाही काय? मी रानात मार्ग करीन, आणि वाळवंटांत नद्या वाहवीन. रानातले पशु, कोल्हे व शहामृग मला मान देतील , कारण मी आपल्या लोकांस, माझ्या निवडिलेल्यास पिण्यासाठी रानात जले व वाळवंटांत नद्या देतो. त्या लोकांनी माझी स्तुती वर्णावी म्हणून मी आपणासाठी त्यांना निर्माण केले. यशया ४३: १८-२०
  2. यास्तव जर कोणी ख्रिस्तामध्ये आहे तर तो नवी उत्पत्ती आहे, जुने ते होऊन गेले पहा ते नवे झाले आहे. २ करिंथ ५:१७
  3. तुम्ही जगाचा प्रकाश आहा; डोंगरावर वसलेले नगर लपत नाही. आणि दिवा लावून ते मापाखाली ठेवीत नाहीत, तर दिवठणीवर ठेवतात, मग जे घरात आहेत त्या सर्वांना तो उजेड देतो. तसाच तुमचा उजेड माणसांपुढे प्रकाशो, यासाठी कि त्यांनी तुमची चांगली कामे पहावी, आणि तुमचा बाप जो आकाशात आहे त्याचे गौरव करावे. मत्तय ५:१४-१६.
  4. आणि समय जाणून हे करा; कारण आता तुमची झोपेतून उठण्याची वेळ आहे; कारण आम्ही विश्वास ठेवला तेव्हापेक्षा आता आमचे तारण जवळ आले आहे. रात्र बहुतेक सरली आहे दिवस जवळ आला आहे, म्हणून आपण अंधाराची कर्मे टाकून द्यावी व प्रकाशाची कवच-सामग्री धारण करावी. जसे दिवसा तसे योग्य रीतीने, आपण चालावे, दंग्यात व मद्याच्या धुंदीत, विलासात व विषयासक्तीत, कलहात व मत्सरांत आपण चालू नये . तर तुम्ही प्रभू येशू ख्रिस्त धारण करा, आणि देहाच्या वासना तृप्त करण्यासाठी तरतूद करू नका. रोम १३: ११-१४.
  5.  ज्याने आपणांस आपले स्वतःचे गौरव व सद्गुण मिळण्यासाठी बोलावले त्याच्या ओळखीने त्याच्या दैवी सामर्थ्याने आपणास जीवनाला व सुभक्तीला साधक अशा सर्व गोष्टी दिल्या आहेत, म्हणून त्याच्या योगे आपणास मोलवान व अत्यंत मोठी वचने दिलेली आहेत,यासाठीकी त्याच्याकडून तुम्ही जगातील दुष्टई जी हंवेमुळे ती चुकवून दैवी स्वभावाचे विभागी व्हावे . तर या करिताच तुम्ही सर्व प्रयत्न करून आपल्या विश्वासाला सदाचरण, आणि सदाचरणाला ज्ञान, आणि ज्ञानाला इंद्रियदमन आणि इंद्रियदमनाला सहनशीलता, आणि सहनशीलतेला सुभक्ती. आणि सुभक्तीला बंधुप्रीती जोडा. कारण या गोष्टी तुम्हांमध्ये असून वाढत असल्या तर तुम्ही आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्या ज्ञानाविषयी आळशी व निष्फळ होणार नाही,असे त्या तुम्हांस करतील. आणखी ज्याच्याठायी ह्या गोष्टी नाहीत तो आंधळा आहे, मंद दृष्टीचा आहे, आपल्या पूर्वीच्या पापापासून शुध्द करण्यात आला होता हे तो विसरलेला आहे. म्हणून  भावांनो, तुम्हांस झालेले बोलावणे व तुमची निवडणूक निश्चित करण्यासाठी विशेषकरून प्रयत्न करा कारण तुम्ही या गोष्टी केल्याने तुम्ही कधीही अडखळणार नाही. कारण अशा रीतीने आपला प्रभू आणि तारणारा येशू ख्रिस्त याच्या सर्वकालच्या राज्यात प्रशस्तपणे तुमचा प्रवेश होईल .  २ पेत्र १: ३-११. 
  6. कारण मी तुम्हांविषयी जे संकल्प करीत आहे ते मी जाणतो; तुम्हांला शेवटी आशा द्यायला ते शांतीचे संकल्प आहेत; आणि अरिष्टचे नाहीत, असे यहोवा म्हणतो.  यिर्मया २९:११
  7. आणि प्रीती व सत्कर्मे करायला उत्तेजन देण्यासाठी आपण एकमेकांकडे लक्ष द्यावे. आपण कित्येकांच्या चालीप्रमाणे आपले एकत्र मिळणे सोडू नये, तर एकमेकांस बोध करावा, आणि जसा तो दिवस जवळ येत आहे, म्हणून तुम्हांला दिसते तसतसा तो अधिक करावा. इब्री १०: २४-२५.
  8. अहो, यहोवा चांगला आहे, त्याचा अनुभव घेऊन पहा; जो पुरुष त्याचा आश्रय धरतो तो सुखी आहे. स्तोत्र ३४:८
  9. पहिल्या महिन्यात, महिन्याच्या पहिल्या दिवशी सभामंडपाचा डेरा उभा कर. निर्गम ४०:२.
  10. तू आपल्या उपकाराने वर्ष मुकुटमंडित करतोस; आणि तुझ्या वाटा समृद्धी गळतात. स्तोत्र ६५:११.
  11. मी मोशेशी बोलल्याप्रमाणे, जे जे ठिकाण तुमचा तळपाय तुडविल ते ते मी तुम्हाला दिले आहे. तुझ्या आयुष्याचे दिवस संपेपर्यंत कोणीही मनुष्य तुझ्यापुढे उभा राहू शकणार नाही; जसा मी मोशे संगती होतो तसा मी तुझ्या संगती असेन; मी तुला अंतर देणार नाही आणि तुला टाकणार नाही. बलवान हो, धैर्य धर, कारण जो देश त्यांना द्यायला मी त्यांच्या पूर्वजांशी शपथ वाहिली तो तू या लोकांसाठी वतन म्हणून मिळवशील. माझा सेवक मोशे याने जे नियमशास्त्र तुला आज्ञापिले त्या सर्वांप्रमाणे जपून करायला बलवान आणि फार धैर्यवान हो; त्या पासून उजवीकडे किंवा डावीकडे वळू नको, अशासाठी की तू जेथे जेथे जाशील तेथे तेथे तू सूज्ञपणाने वागावे. हे नियमशास्त्राचे पुस्तक तुझ्या तोंडातून निघून जाऊ नये, तर दिवसा आणि रात्री तू त्यावर ध्यान लाव, अशासाठीकी जे सर्व त्यात लिहिले आहे त्याप्रमाणे करण्यास तू जपावे, कारण तेव्हा तू आपला मार्ग सफल करशील, आणि तेव्हा तू सुज्ञतेने वागशील. मी तुला आज्ञा दिली नाही काय? बलवान हो, आणि धैर्य धर; भिऊ नको, आणि धास्ती धरू नको, कारण जेथे जेथे तू जाशील तेथे तेथे यहोवा तुझा देव तुझ्या संगती आहे. यहोशवा  १:३, ५,-९.
  12. यास्तव, भावांनो, मी देवाच्या करुणेमुळे तुम्हास विनंती करितो की, तुम्ही आपली शरीरे जिवंत, पवित्र, देवाला आवडता यज्ञ अशी सादर करून द्यावी; हि तुमची आत्मिक सेवा आहे. रोम १२:१.
  13. नीतिसूत्रे ३:५-६
  14. १ करिंथ ४:१०
  15. रोम १४:११
  16. मत्तय ११:६
  17. उपदेशक १:९-१०
  18. १ पेत्र १:३
  19. विलापगीत ३:२२-२३
  20. स्तोत्र २०:४
  21. फिलिप २:८-११
  22. फिलिप ३;१३-१४
  23. योहान ३:१६
  24. यशया ४०:३१
  25. Zephaniah ३:१७
  26. रोम ८:२८
  27. नीती १६:९
  28. फिलिप ४:६
  29. इफिस ४;२२-२४
  30. यहे :११:१९
  31. प्रकटी २१:५ 
  32. लूक २:२१
  33. स्तोत्र ९८:१
  34. योहान ३:३
  35. उपदेशक ३:११
  36. स्तोत्र ९०:१२
  37. यहे १२:२
  38. यशया ४१:१०
  39. स्तोत्र ११९:१५-१९
  40.  मत्तय ६:३३ 
  41. यशया ४३:१९
  42. रोम १२:२
  43. उत्पत्ती ८:१३
  44. फिलिप ३:१२-१५
  45. नीती २३:१८
  46. इब्री १२:१-२
  47. योहान ३ :१७
  48. हबक्कूक १:५
  49. स्तोत्र २३:१-६
  50. १ इतिहास १६:११-१२
  51. २ तिमथी १:७ 
  52. यहोशवा १:९
  53. यहे ३६:२५-२७
  54. १ पेत्र ५:७
  55. प्रेषित ३:१९
  56. अनुवाद २३:५
  57. कल ३:२३
  58. विलाप ३:४०
  59. उपदेशक ३:४०
  60. स्तोत्र ११९:१६
  61. अनुवाद ३१:६
  62. उत्पत्ती १:१
  63. याकोब ४:१३-१७
  64. गल २:२०
  65. रोम १३:११
  66. योहान १४:२७
  67. लूक ६:३१
  68. अनुवाद ७:१३
  69. प्रकटी १:१-२०
  70. १योहान ४:१८
  71. लूक ६:२७
  72. यशया ४०:३०-३१
  73. स्तोत्र १२:१
  74. नंबर ६:९
  75. २ तिमथी २:१५
  76. कल ३:१४-१५
  77. लूक ७:४७
  78. यशया ४३: १-२८
  79. स्तोत्र २७:१
  80. अनुवाद २:१-३७ 
  81. याकोब ५:१३-१६
  82. फिलिप ३;१-२१ 
  83. इफिस ६:१८ 
  84. इफिस ४: १७-२४
  85. १ करिंथ १५:५८
  86. लूक ६:२७-१८
  87. मत्तय २८: १६-२० 
  88. स्तोत्र १२१:१-८
  89. स्तोत्र ९६:१-३ 
  90. उत्पत्ती ८:११
  91. निर्गम १२:२-२०
  92. इब्री ६:१ 
  93. इब्री ४:६ 
  94. योहान १८:१८ 
  95. यहे ४०: १-४९
  96. निर्गम १२: २-३
  97. उत्पत्ती ६: १२ -१४

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Optimized by Optimole