देवाचे वचन हे आपल्या विश्वासाचा पाया आहे. आपले वर्तमान व भविष्यकाळ देवाच्या वचनावरील दृढ विश्वासावर आधारित आहे. त्यामुळे आपण रोज देवाच्या वचनानुसार आपल्या जीवनावर विश्वासाच्या घोषणा कराव्यात. मात्र ज्या घोषणा आपण करतो त्यानुसारच आपला विश्वास ठेवावा. घोषणा विजयाची करून आपण भीतीमध्ये वागणे हे आमच्या विश्वासाच्या विपरीत होईल, आणि आपण इच्छित फळांपासून दूर राहू. म्हणून जशी… Continue reading फलद्रुप जीवनासाठी करावयाच्या घोषणा.
Author: admin
धन्यवाद येशूला हल्लेलूया राजांच्या राजाला,
धन्यवाद येशूला…(४) हल्लेलूयाराजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूलाधन्यवाद येशूला…(२) महिमा हो द्या त्याला…(४) हल्लेलूयाराजांच्या राजाला प्रभूंच्या प्रभूलामहिमा हो द्या त्याला…(२) गौरव द्या त्याला…(४) हल्लेलूयाराजांच्या राजाला प्रभूंच्या प्रभूलागौरव द्या त्याला…(२) स्तुती हो द्या त्याला… (४) हल्लेलूयाराजांच्या राजाला प्रभूंच्या प्रभूलागौरव द्या त्याला…(२) त्यागुनी स्वर्गाला… (४) हल्लेलूयाराजांच्या राजा तो प्रभूंच्या प्रभूतोगव्हाणी जन्मला (२) पाप्यास तारायाला, आरोग्य रोग्याला (४ ) हल्लेलूयाराजांच्या… Continue reading धन्यवाद येशूला हल्लेलूया राजांच्या राजाला,
गाऊनी स्तुती प्रभू ख्रिस्ताचीआनंदे नाचुनी
गाऊनी स्तुती प्रभू ख्रिस्ताचीआनंदे नाचुनी गाऊया…(४) हालेलुया… हालेलुया…हालेलुया… हालेलुया…(२) येशूची प्रीती किती महानमाझ्या पापांसाठी केले बलिदान…(४) हालेलुया… हालेलुया…हालेलुया… हालेलुया…(२) येशूचे रक्त किती महानपापांच्या बंधनातून सोडविते…(४) हालेलुया… हालेलुया…हालेलुया… हालेलुया…(२) येशूची सामर्थ्य किती महानसैतानी बंधनातून सोडविते…(४) हालेलुया… हालेलुया…हालेलुया… हालेलुया…(२) येशूची दया किती महानभांडणांपासून सोडवितेहालेलुया… हालेलुया…हालेलुया… हालेलुया…(२) येशूची कृपा किती महानदारूच्या व्यसनातून सोडविते हालेलुया… हालेलुया…हालेलुया… हालेलुया…(२)
ख्रिस्ती मराठी आराधना गीते.
१ ] यहोवा तू है पवित्रअति पवित्र, परमपवित्र [२]सर्व समर्थ, सर्वज्ञ तूसर्व व्यापी सनातन II धृ IIस्वर्ग सिहांसन,पृथ्वी पदासानंस्फटिकासम तवपूर्ण चराचर II १ IIकनक मुगुटशुभ्र वस्रांसहनमिती वडील, आसनस्त II २ IIअद्भुत प्राणीगाती महिमारात्रंदिन तवपवित्र पवित्र II ३ IIगौरव, सन्मान, सामर्थ्यतुझेच आहे , आमुच्या प्रभो II ५ II रेव्ह कैलास [आलिशा ] साठे. २ ] वाढ… Continue reading ख्रिस्ती मराठी आराधना गीते.
मराठी ख्रिस्ती भक्ती गीते
१ ] ख्रिस्त माझा तारणार ।मला वाटे प्रिय फार. ।।1।। ज्या ज्या वेळी होते दुःख ।करितां धांवा देतो सुख. ।।2।। किती नम्र प्रभू झाला ।पापी जग तारायाला. ।।3।। मातेपरी देतो धीर ।म्हणे, आता तरी फीर. ।।4।। काय सांगू त्याचे प्रेम ।देई वारंवार क्षेम. ।।5।। कृ. र . सांगळे २ ] (Chorus)ख्रिस्त माझा तो सर्वांचा या… Continue reading मराठी ख्रिस्ती भक्ती गीते
मराठी ख्रिस्ती भक्ती गीते
१ ] येशू येशू येशू नाम गोड फार [२]तारणारा मला कधी नाही सोडनार[2]नाही सोडणार, नाही सोडणार [४]तारणारा मला कधी नाही सोडनार [2] II धृ II भय धरा धरा येशु नामाचे[४]येशू वरिल विश्वासाने मुक्ति मिळते [2] शरण मी आलो येशु रायाला [2]हृदयात सुरु झाला जीवनाचा जरा[2] २ ] यहोवाची स्तुती करात्याची दया सनातन आहेप्रभूच्या प्रभूची स्तुती… Continue reading मराठी ख्रिस्ती भक्ती गीते
येशू नामाचा गजर मराठी भक्ती गीते
१ ] या हो या , जय जयकार कराया माझ्या ख्रिस्ताचा . याहो या जय जयकार करायामाझ्या ख्रिस्ताचा ll धृ llख्रिस्ताचा, त्या जग उध्दाराचामाझ्या येशूचा ll १ llयेशूचा, देवाच्या शब्दाचा ,माझ्या देवाचा ll२ llदेवाचा, राजांच्या राजाचामाझ्या बापाचा ll ३ ll २ ] बोला राजा येशू जय बोला मुखानेराजा येशू जय बोला ll धृ ll जय… Continue reading येशू नामाचा गजर मराठी भक्ती गीते
इस्टर संडे पहाटची भक्ती: संदेश व सर्व्हिस
पहाटची भक्ती. सर्विस ऑर्डर व संदेश. [पहाटे ५ वाजता मंडळी एकत्र जमते व डोंगरावर पहाटच्या भक्तीसाठी जाते ] सर्विस ऑर्डर घोषणा: प्रभू उठला आहे. खरोखर उठला आहे. पेत्राने तो पाहिला आहे व मलाही तो दिसला आहे. वचन: येशूने तिला म्हटले, “पुनरुत्थान व जीवन मीच आहे; जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला असला तरी जगेल; योहान… Continue reading इस्टर संडे पहाटची भक्ती: संदेश व सर्व्हिस
“गुड फ्रायडे” क्रुसावरील सात शब्दावरील संदेश.
” गुड फ्रायडे” क्रुसावरील सात शब्द . प्रस्तावना: त्याने त्या वधस्तंभावर सत्तास, अधिकाऱ्यांस नाडून घेऊन त्यांचे उघड प्रदर्शन करून त्यांच्यावर विजय मिळवला, कल २:१५. होय, माझा राजा “प्रभू येशू ख्रिस्त” याने दोन हजार वर्षांपूर्वी त्या वधस्तंभावर सैतानाच्या सत्तास व अधिकाऱ्यांस नाडुन त्यांच्या खऱ्या विकृत चेहऱ्याचा पर्दापाश केला, व त्यांच्यावर विजय मिळवला. सैतान व आकाशातील दुरात्म्यांची… Continue reading “गुड फ्रायडे” क्रुसावरील सात शब्दावरील संदेश.
चांगली कामे न थकता करत राहावीत. गल ६:९.
चांगले करण्याचा आपण कंटाळा करू नये; कारण आपण न खचलो तर यथाकाळी आपल्या पदरी पीक पडेल. गल ६:९ प्रस्तावना: चांगले करण्याचा आपण कंटाळा करू नये; कारण आपण न खचलो तर यथाकाळी आपल्या पदरी पीक पडेल. गल ६:९ हे वचन गलतिकराच्या मंडळीला आशा, विश्वास व प्रीतीचे महत्व सांगणारे आहे. या वचनाला सुवार्ता व मंडळीची योग्य सैद्धांतिक… Continue reading चांगली कामे न थकता करत राहावीत. गल ६:९.