
गाऊनी स्तुती प्रभू ख्रिस्ताची
आनंदे नाचुनी गाऊया…(४)
हालेलुया… हालेलुया…
हालेलुया… हालेलुया…(२)
येशूची प्रीती किती महान
माझ्या पापांसाठी केले बलिदान…(४)
हालेलुया… हालेलुया…
हालेलुया… हालेलुया…(२)
येशूचे रक्त किती महान
पापांच्या बंधनातून सोडविते…(४)
हालेलुया… हालेलुया…
हालेलुया… हालेलुया…(२)
येशूची सामर्थ्य किती महान
सैतानी बंधनातून सोडविते…(४)
हालेलुया… हालेलुया…
हालेलुया… हालेलुया…(२)
येशूची दया किती महान
भांडणांपासून सोडविते
हालेलुया… हालेलुया…
हालेलुया… हालेलुया…(२)
येशूची कृपा किती महान
दारूच्या व्यसनातून सोडविते
हालेलुया… हालेलुया…
हालेलुया… हालेलुया…(२)