धन्यवाद येशूला…(४) हल्लेलूया
राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला
धन्यवाद येशूला…(२)
महिमा हो द्या त्याला…(४) हल्लेलूया
राजांच्या राजाला प्रभूंच्या प्रभूला
महिमा हो द्या त्याला…(२)
गौरव द्या त्याला…(४) हल्लेलूया
राजांच्या राजाला प्रभूंच्या प्रभूला
गौरव द्या त्याला…(२)
स्तुती हो द्या त्याला… (४) हल्लेलूया
राजांच्या राजाला प्रभूंच्या प्रभूला
गौरव द्या त्याला…(२)
त्यागुनी स्वर्गाला… (४) हल्लेलूया
राजांच्या राजा तो प्रभूंच्या प्रभूतो
गव्हाणी जन्मला (२)
पाप्यास तारायाला, आरोग्य रोग्याला (४ ) हल्लेलूया
राजांच्या राजा तो प्रभूंच्या प्रभूतो
न्याय जगाचा करणार (२)