आरोग्यासाठी विश्वासाने करावयाच्या घोषणा

आपला देव “यहोवा राफा” म्हणजे आरोग्य देणारा देव आहे. त्याच्या अभिवचनांवर विश्वास ठेऊन आपण त्याच्याकडे आपल्या आरोग्यासाठी प्रार्थना करू शकतो, व त्याच्या द्वारे आरोग्य प्राप्त झाल्याची घोषणा करू शकतो. आपल्या विश्वासाच्या घोषणा आपल्या आरोग्यदायी जीवनासाठी खूप मह्त्वाच्या आहेत. आरोग्यासाठी तुम्ही खालील बायबल वचनांचा वापर देवाकडे प्रार्थना करण्यासाठी आणि घोषित करण्यासाठी करू शकता: १. आरोग्य आणि… Continue reading आरोग्यासाठी विश्वासाने करावयाच्या घोषणा

फलद्रुप जीवनासाठी करावयाच्या घोषणा.

देवाचे वचन हे आपल्या विश्वासाचा पाया आहे. आपले वर्तमान व भविष्यकाळ देवाच्या वचनावरील दृढ विश्वासावर आधारित आहे. त्यामुळे आपण रोज देवाच्या वचनानुसार आपल्या जीवनावर विश्वासाच्या घोषणा कराव्यात. मात्र ज्या घोषणा आपण करतो त्यानुसारच आपला विश्वास ठेवावा. घोषणा विजयाची करून आपण भीतीमध्ये वागणे हे आमच्या विश्वासाच्या विपरीत होईल, आणि आपण इच्छित फळांपासून दूर राहू. म्हणून जशी… Continue reading फलद्रुप जीवनासाठी करावयाच्या घोषणा.

धन्यवाद येशूला हल्लेलूया राजांच्या राजाला,

धन्यवाद येशूला…(४) हल्लेलूयाराजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूलाधन्यवाद येशूला…(२) महिमा हो द्या त्याला…(४) हल्लेलूयाराजांच्या राजाला प्रभूंच्या प्रभूलामहिमा हो द्या त्याला…(२) गौरव द्या त्याला…(४) हल्लेलूयाराजांच्या राजाला प्रभूंच्या प्रभूलागौरव द्या त्याला…(२) स्तुती हो द्या त्याला… (४) हल्लेलूयाराजांच्या राजाला प्रभूंच्या प्रभूलागौरव द्या त्याला…(२) त्यागुनी स्वर्गाला… (४) हल्लेलूयाराजांच्या राजा तो प्रभूंच्या प्रभूतोगव्हाणी जन्मला (२) पाप्यास तारायाला, आरोग्य रोग्याला (४ ) हल्लेलूयाराजांच्या… Continue reading धन्यवाद येशूला हल्लेलूया राजांच्या राजाला,

गाऊनी स्तुती प्रभू ख्रिस्ताचीआनंदे नाचुनी

गाऊनी स्तुती प्रभू ख्रिस्ताचीआनंदे नाचुनी गाऊया…(४) हालेलुया… हालेलुया…हालेलुया… हालेलुया…(२) येशूची प्रीती किती महानमाझ्या पापांसाठी केले बलिदान…(४) हालेलुया… हालेलुया…हालेलुया… हालेलुया…(२) येशूचे रक्त किती महानपापांच्या बंधनातून सोडविते…(४) हालेलुया… हालेलुया…हालेलुया… हालेलुया…(२) येशूची सामर्थ्य किती महानसैतानी बंधनातून सोडविते…(४) हालेलुया… हालेलुया…हालेलुया… हालेलुया…(२) येशूची दया किती महानभांडणांपासून सोडवितेहालेलुया… हालेलुया…हालेलुया… हालेलुया…(२) येशूची कृपा किती महानदारूच्या व्यसनातून सोडविते हालेलुया… हालेलुया…हालेलुया… हालेलुया…(२)

Optimized by Optimole