झावळ्यांचा रविवार प्रस्तावना: आपण ख्रिस्ती प्रभू येशूच्या पुनरुत्थानाचे साक्षी आहोत, आपला विश्वास आहे की आपण प्रभू येशूवर विश्वास ठेवल्यामुळे तारलेले आहोत व… Continue reading झावळ्यांचा रविवार. लूक १९:२८-४०, मत्तय २१:१-११, मार्क ११:१-११, योहान १२:१२-१९.
Month: February 2021
हृदय रुपी युद्धभूमीवर ज्ञानाचे महत्व. नीती ४:२३.
वचन : ज्या कशाचे तू रक्षण करतोस त्या सर्वांपेक्षा अधिक कसोशीने तू आपल्या हृदयाचे रक्षण कर कारण त्यातून जीवनाचे झरे निघत असतात. नीतिसूत्रे ४:२३. प्रस्तावना:भाषाशात्रानुसार नीतिसूत्रे हा एक काव्य प्रकार आहे. हिब्रू काव्य प्रकारात यमक जुळवण्या पेक्षा शब्दालंकार व प्रगतिशील विचार प्रगट करण्यावर अधिक भर दिला जातो. त्यामुळे,”ज्या कशाचे तू रक्षण करतोस त्या सर्वांपेक्षा अधिक कसोशीने… Continue reading हृदय रुपी युद्धभूमीवर ज्ञानाचे महत्व. नीती ४:२३.
प्रार्थना कशी करावी . स्तोत्र २८:६.
वचन: यहोवा धन्यवादित असो कारण त्याने माझी काकुळतिची वाणी ऐकली. स्तोत्र २८:६. प्रास्ताविक: स्तोत्र २८ हे दाविदाने लिहिले आहे. याला आपण तीन विभागात वाटू शकतो. पहिला भाग काकुळतेची प्रार्थना आहे, दुसरा भाग उत्तर मिळाले म्हणून धन्यवाद प्रगट केले आहेत व तिसरा भाग प्रजेसाठी मध्यस्थी केली आहे . काकुळतेने प्रार्थना करणे: हा भाव शब्दात मांडणे थोडे… Continue reading प्रार्थना कशी करावी . स्तोत्र २८:६.
तुमचे कुटुंब व समाज आशीर्वादित होईल. स्तोत्र १२७:१
वचन: जर परमेश्वर घर बांधीत नाही तर बांधणाऱ्याचे श्रम व्यर्थ व परमेश्वर जर नगर रक्षित नाही तर पहारेकऱ्यांचे जागणे व्यर्थ. स्तोत्र १२७:१ प्रस्तावना: स्तोत्र कर्त्याने प्रथम कुटुंबाच्या व नगराच्या सशक्तीकरचा मुद्दा उपस्थित केला आहे. जसे घर कुटुंबाचे दर्शक आहे तसे नगर हे सामाजिक सहजीवनचे किंवा समाज व्यवस्थेचे दर्शक आहे. कुटुंबाचे सशक्तीकरण व नगराचे म्हणजे… Continue reading तुमचे कुटुंब व समाज आशीर्वादित होईल. स्तोत्र १२७:१
आतून येणारी आराधना,उत्पत्ती २४:२६.
वचन: तेव्हा त्या मनुष्याने आपले डोके लववून यहोवाला नमन केले. उत्पत्ती २४:२६. प्रस्तावना : अब्राहामाने हजारो किलोमीटर अंतरावर असलेल्या त्याच्या नातेवाइकांतून त्याचा मुलगा इसहाक याच्यासाठी मुलगी शोधण्यासाठी त्याचा सेवक अलीयेजर याला पाठवले. अलीयेजर साठी हे कार्य सोपे नव्हते अगदी अपरिचित देशात व अपरिचित माणसात जाऊन आपल्या मालकाच्या मुलासाठी मुलगी शोधणे मोठे दिव्य पार करण्यासारखे होते.… Continue reading आतून येणारी आराधना,उत्पत्ती २४:२६.
उत्तम ते मिळवा, उत्पत्ती २४:९.
वचन: आणि त्याला पाणी प्यायला दिल्यावर तिने म्हटले तुझ्या उंटांनाही प्यायला पुरेल इतके पाणी मी काढीन. उत्पत्ती २४:९. जीवनात प्रत्येकाला उत्तम ते हवे असते पण ते कसे प्राप्त करावे हे अनेकांना कळत नाही. त्यामुळे ते कधी आकाशातील ग्रह ताऱ्यांना दोष देतात तर कधी आपल्या नशिबाला. अनेक जण आपल्या अपयशाचे खापर इतरांवर फोडतात. पण असे करून… Continue reading उत्तम ते मिळवा, उत्पत्ती २४:९.
नवीन वर्षाचा संदेश. स्तोत्र ९६:१-३.
वचन : अहो, तुम्ही यहोवाला नवे गीत गा; हे सर्व पृथ्वी, यहोवाला गा. यहोवाला गा, त्याचे नाव धन्यवादित म्हणा; दिवसेंदिवस त्याचे तारण गाजवा. राष्ट्रांमध्ये त्याचे गौरव, सर्व लोकांमध्ये त्याची अद्युत कृत्ये जाहीर करा. स्तोत्र ९६:१–३. प्रियांनो, आपण नवीन वर्षात पदार्पण करीत आहोत. नवीन वर्ष आपल्यासाठी नवीन आशा घेऊन येते. तरी, जीवनातील प्रत्येक दिवस सारखाच असतो;… Continue reading नवीन वर्षाचा संदेश. स्तोत्र ९६:१-३.
प्रत्येक पावलावर विजय मिळवाल, उत्पत्ती २१:२२.
वचन: आणि त्यावेळेस असे झाले कि, अबीमलेख व त्याच्या सैन्याचा सेनापती पिकोल हे अब्राहामाशी बोलले, ते म्हणाले, जे काही तू करतोस त्यात देव तुझ्या बरोबर आहे. उत्पत्ती २१:२२. अब्राहाम हा भटकंतीचे व उपरीपणाचे जीवन जगत होता. अश्या व्यक्तीला स्थानिक समाजात दुय्यम दर्जाची वागणूक मिळत असे. त्याला कोणत्याच गोष्टीवर अधिकार नसे. त्यामुळे अश्या व्यक्तीला नेहमीच स्थानिक… Continue reading प्रत्येक पावलावर विजय मिळवाल, उत्पत्ती २१:२२.
लोटाच्या मुली बापा पासून गरोदर ! उत्पत्ती १९:३६.
वचन: लोटाच्या दोघी मुली आपल्या बापा पासून गरोदर राहिल्या. उत्पत्ती १९:३६. लोटाच्या दोघी मुली आपल्या बापापासून गरोदर राहिल्या हे जे त्यांनी केले ते खूपच अमंगळ होते, कारण पवित्र शास्त्र सांगते,”तुम्हातल्या कोणीही आपल्या जवळच्या नातेवाईकापाशी त्याची नग्नता उघडी करायला जाऊ नये, मी यहोवा आहे “.लेवीय १८: ६–२९. आशीर्वादाच्या वाटेवरून चालताना लोटाच्या जीवनाचा हा शेवट अतिशय वाईट… Continue reading लोटाच्या मुली बापा पासून गरोदर ! उत्पत्ती १९:३६.
“आशीर्वाद” गणना ६:२२-२६.
वचन: परमेश्वर तुला आशीर्वाद देवो व तुझे संरक्षण करो. यहोवा आपले मुख तुझ्यावर प्रकाशवो आणि तुझ्यावर कृपा करो. यहोवा आपले मुख तुझ्यावर उंचाववो आणि तुला शांती देवो. गणना ६:२२–२६. प्रास्ताविक: देव मोशेला सांगत आहे की याजक म्हणून अहरोन व त्याच्या मुलांनी इस्राएलाला कश्या प्रकारे आशीर्वाद द्यावा. येथे देवाने आशीर्वादा साठी नेमके कोणते शब्द वापरले पाहिजेत… Continue reading “आशीर्वाद” गणना ६:२२-२६.