वचन: आणि इसहाक संध्याकाळच्या वेळी ध्यान करायला रानात गेला, तेव्हा त्याने आपले डोळे वर करून पहिले, तो पहा उंट येत आहेत. उत्पत्ती २४:६३. वरील वचनावर चिंतन मनन करत असताना मी आपले लक्ष इसहाक च्या शिस्तबद्ध जीवनाकडे वेधू इच्छितो. अगदी अलीकडच्या काळापर्यंत चे ग्रामीण जीवन पाहिले तर असे लक्षात येते कि संध्याकाळ म्हणजे दिवसभराच्या कामातून निवृत्त… Continue reading ख्रिस्ती योग !
Month: February 2021
चर्च बिल्डिंग ग्राउंड ब्रेकिंग सेरेमोनी / कुदळ टाकण्याचा कार्यक्रम .
🙏 कार्यक्रम पत्रिका 🙏 वचन : बलाने नव्हे, पराक्रमाने नव्हे, तर माझ्या आत्म्याने कार्यसिद्धी होईल असे सेनाधीश यहोवा म्हणतो. जखऱ्या ४: ६. सुरवातीची प्रार्थना… Continue reading चर्च बिल्डिंग ग्राउंड ब्रेकिंग सेरेमोनी / कुदळ टाकण्याचा कार्यक्रम .
राखेचा बुधवार [ लेंट ]
चाळीस दिवसांच्या उपवासाची सुरुवात राखेच्या बुधवार पासून होते. पुनरुत्थानाच्या दिवसाच्या साडेसहा आठवडे अगोदर हा दिवस येतो. ४६ दिवसाच्या या समयात ६ रविवार येतात. रविवार विजयी दिवस आहे त्या दिवशी प्रभू येशूने मृत्यूवर विजय मिळवला व तो पुनरुत्थित झाला म्हणून हा दिवस चर्च मध्ये भक्तीचा दिवस मानण्यात आला आहे. या दिवशी उपवास केल्या जात नाही, म्हणून… Continue reading राखेचा बुधवार [ लेंट ]
देव आपले युध्द लढतो.
वचन : या गोष्टी झाल्यानंतर यहोवाचे वचन दृष्टांतात अब्रामाकडे आले ते म्हणाले अब्रामा भिऊ नको; मी तुझी ढाल , तुझे अत्यंत मोठे प्रतिफळ आहे . उत्पत्ती १५: १. अब्राहामाने चार आक्रमक राजांच्या एकत्रिक सैन्याचा पराभव करून त्याचा पुतण्या लोट याला मुक्त केले. नंतर सर्वकाही शांत झाल्यावर त्याच्या लक्ष्यात आले की त्याने खूप मोठी जोखीम घेतली आहे. तो विचार करू लागला की, हे राजे दुखावल्या गेले आहेत, बदला घेण्यासाठी ते माझ्यावर चढाई करून येतील. असे जर झाले तर आपले काही खरे नाही आपण आपले सर्वस्व… Continue reading देव आपले युध्द लढतो.