वचन: तरुण सिहांसहि वाण पडते, व त्यांची उपासमार होते, पण परमेश्वराला शरण जाणाऱ्यास कोणत्याही चांगल्या गोष्टींची वाण पडत नाही. स्तोत्र ३४:१० प्रस्तावना: स्तोत्र ३४:१० ह्या वचनाद्वारे देव दिनदुबळे, दबलेले, पिचलेले, हताश, निराश, गोरगरीब, आजार, कर्ज व अज्ञान, या सारख्या वेगवेगळ्या बंधनात असलेल्या लोकांना विश्वास देत आहे, अभिवचन देत आहे की जे त्याला शरण जातात त्यांचे तारण होते,… Continue reading “संकटात जय कसा मिळवावा” स्तोत्र ३४
Month: September 2022
“आत्मिक युद्ध” गलती ४:१०
वचन : वार, महिने, सणाचे काळ, व वर्षे हीं तुम्ही पाळता. गल :४: १० प्रस्तावना: प्रियांनो, संत पौल गलतीकरांच्या मंडळीला मार्गदर्शन करताना सांगत आहे की, ‘ जुने ते होऊन गेले आहे, पूर्वी तुम्ही ज्या गोष्टी अनुसरत होता, त्या आता अनुसरण्याची गरज नाही कारण आता प्रभू येशूच्या द्वारे तुम्ही देवाचे पुत्र व कन्या आहा. आता तुम्ही… Continue reading “आत्मिक युद्ध” गलती ४:१०