उपवास व प्रार्थनेसाठी महत्वाचे मुद्दे ! प्रास्ताविक : आपण सर्वप्रथम लक्षात घेतले पाहिजे की उपवास व प्रार्थने द्वारे आपण देवाच्या जवळ जाऊ शकतो , किंवा उपास व प्रार्थना आपल्याला देवाच्या जवळ घेऊन जाते. उपवास हा देवाशी आपला संबंध अधिक दृढ करतो. देवाकडून सामर्थ्य प्राप्त करून घेण्याचा हा एक मार्ग आहे. उपवास म्हणजे फक्त अन्न त्याग… Continue reading उपवास व प्रार्थना कशी करावी?