म्हणून आम्ही धैर्य सोडत नाही; परंतु जरी आमचा बाह्य देह क्षय पावत आहे, तरी अंतरात्मा दिवसानुदिवस नवा होत आहे. २ करिंथ ४ :१६. संदर्भ : हे पत्र पौलाने करिंथ येथील मंडळीला लिहिले आहे. करिंथ हे शहर पुरातन ग्रीस मधील समृध्द व अनैतिकतेने भरलेले शहर होते . पौल आपल्या मिशनरी कार्यासाठी प्रवास करत असताना, दुसऱ्या सुवार्ता… Continue reading रोज होणारे नवीनीकरण व आपली आशा .