तुमचे कुटुंब व समाज आशीर्वादित होईल. स्तोत्र १२७:१

वचन: जर परमेश्वर घर बांधीत नाही तर बांधणाऱ्याचे श्रम व्यर्थ व परमेश्वर जर नगर रक्षित नाही तर पहारेकऱ्यांचे जागणे व्यर्थ. स्तोत्र १२७:१   प्रस्तावना: स्तोत्र कर्त्याने प्रथम कुटुंबाच्या व नगराच्या सशक्तीकरचा  मुद्दा उपस्थित केला आहे. जसे घर कुटुंबाचे दर्शक आहे तसे नगर हे सामाजिक सहजीवनचे किंवा समाज व्यवस्थेचे दर्शक आहे. कुटुंबाचे सशक्तीकरण व नगराचे म्हणजे… Continue reading तुमचे कुटुंब व समाज आशीर्वादित होईल. स्तोत्र १२७:१

आतून येणारी आराधना,उत्पत्ती २४:२६.

वचन: तेव्हा त्या मनुष्याने आपले डोके लववून यहोवाला नमन केले. उत्पत्ती २४:२६. प्रस्तावना : अब्राहामाने हजारो किलोमीटर अंतरावर असलेल्या त्याच्या नातेवाइकांतून त्याचा मुलगा इसहाक याच्यासाठी मुलगी शोधण्यासाठी त्याचा सेवक अलीयेजर याला पाठवले. अलीयेजर साठी हे कार्य सोपे नव्हते अगदी अपरिचित देशात व अपरिचित माणसात जाऊन आपल्या मालकाच्या मुलासाठी मुलगी शोधणे मोठे दिव्य पार करण्यासारखे होते.… Continue reading आतून येणारी आराधना,उत्पत्ती २४:२६.

उत्तम ते मिळवा, उत्पत्ती २४:९.

वचन: आणि त्याला पाणी प्यायला दिल्यावर तिने म्हटले तुझ्या उंटांनाही प्यायला पुरेल इतके पाणी मी काढीन. उत्पत्ती २४:९. जीवनात प्रत्येकाला उत्तम ते हवे असते पण ते कसे प्राप्त करावे हे अनेकांना कळत नाही. त्यामुळे ते कधी आकाशातील ग्रह ताऱ्यांना दोष देतात तर कधी आपल्या नशिबाला. अनेक जण आपल्या अपयशाचे खापर इतरांवर फोडतात. पण असे करून… Continue reading उत्तम ते मिळवा, उत्पत्ती २४:९.

नवीन वर्षाचा संदेश. स्तोत्र ९६:१-३.

वचन : अहो, तुम्ही यहोवाला नवे गीत गा; हे सर्व पृथ्वी, यहोवाला गा. यहोवाला गा, त्याचे नाव धन्यवादित म्हणा; दिवसेंदिवस त्याचे तारण गाजवा. राष्ट्रांमध्ये त्याचे गौरव, सर्व लोकांमध्ये त्याची अद्युत कृत्ये जाहीर करा. स्तोत्र ९६:१–३. प्रियांनो, आपण नवीन वर्षात पदार्पण करीत आहोत. नवीन वर्ष आपल्यासाठी नवीन आशा घेऊन येते. तरी, जीवनातील प्रत्येक दिवस सारखाच असतो;… Continue reading नवीन वर्षाचा संदेश. स्तोत्र ९६:१-३.

प्रत्येक पावलावर विजय मिळवाल, उत्पत्ती २१:२२.

वचन: आणि त्यावेळेस असे झाले कि, अबीमलेख व त्याच्या सैन्याचा सेनापती पिकोल हे अब्राहामाशी बोलले, ते म्हणाले, जे काही तू करतोस त्यात देव तुझ्या बरोबर आहे. उत्पत्ती २१:२२. अब्राहाम हा भटकंतीचे व उपरीपणाचे जीवन जगत होता. अश्या व्यक्तीला स्थानिक समाजात दुय्यम दर्जाची वागणूक मिळत असे. त्याला  कोणत्याच गोष्टीवर अधिकार नसे. त्यामुळे अश्या व्यक्तीला नेहमीच स्थानिक… Continue reading प्रत्येक पावलावर विजय मिळवाल, उत्पत्ती २१:२२.

लोटाच्या मुली बापा पासून गरोदर ! उत्पत्ती १९:३६.

वचन: लोटाच्या दोघी मुली आपल्या बापा पासून गरोदर राहिल्या. उत्पत्ती १९:३६. लोटाच्या दोघी मुली आपल्या बापापासून गरोदर राहिल्या हे जे त्यांनी केले ते खूपच अमंगळ  होते, कारण पवित्र शास्त्र सांगते,”तुम्हातल्या कोणीही आपल्या जवळच्या नातेवाईकापाशी त्याची नग्नता उघडी करायला जाऊ नये, मी यहोवा आहे “.लेवीय १८: ६–२९. आशीर्वादाच्या वाटेवरून चालताना लोटाच्या जीवनाचा हा शेवट अतिशय वाईट… Continue reading लोटाच्या मुली बापा पासून गरोदर ! उत्पत्ती १९:३६.

“आशीर्वाद” गणना ६:२२-२६.

 वचन: परमेश्वर तुला आशीर्वाद देवो व तुझे संरक्षण करो. यहोवा आपले मुख तुझ्यावर प्रकाशवो आणि तुझ्यावर कृपा करो. यहोवा आपले मुख तुझ्यावर उंचाववो आणि तुला शांती देवो.  गणना ६:२२–२६. प्रास्ताविक:  देव मोशेला सांगत आहे की याजक म्हणून अहरोन व त्याच्या मुलांनी इस्राएलाला कश्या प्रकारे आशीर्वाद द्यावा. येथे देवाने आशीर्वादा साठी  नेमके कोणते शब्द वापरले पाहिजेत… Continue reading “आशीर्वाद” गणना ६:२२-२६.

ख्रिस्ती विवाहा संबंधाने महत्वाचे. उत्पत्ती २४:३

वचन: आकाशाचा देव व पृथ्वीचा देव यहोवा याची शपथ मी तूला वहावयाला लावतो, ज्या कनानी लोकांमध्ये मी राहतो त्याच्या मुलींतून तू माझ्या मुलासाठी नवरी घेणार नाहीस. उत्पत्ती २४:३ प्रस्तावना :अब्राहाम आता थकत चालला असता त्याने आपल्या घरच्या कारभारी चाकरास बोलावले व त्याला शपथ पूर्वक सांगितले कि माझ्या मुलासाठी या कनानी मुलींमधून नवरी घेऊ नकोस तर… Continue reading ख्रिस्ती विवाहा संबंधाने महत्वाचे. उत्पत्ती २४:३

देवाची नियुक्त वेळ, उत्पत्ती २१:२

वचन: म्हणजे अब्राहामाच्या म्हातारपणी सारा गरोदर  राहिली व जो नेमलेला समय देवाने त्याला सांगितला होता त्या समयी त्याच्यापासून तिला मुलगा झाला. उत्पत्ती २१:२. देवाचा नियुक्त समय  प्रियांनो, मानवी जीवन हे इच्छा, आकांक्षांची भरलेले असते. प्रत्येकाला काहीतरी मिळावे असे वाटते, काहीतरी मिळवायचे असते. अनेकांनच्या जीवनाचे तत्वज्ञान असे असते की एका विशिष्ट वयात व्यक्तीला हे मिळालेच पाहिजे… Continue reading देवाची नियुक्त वेळ, उत्पत्ती २१:२

येशू ख्रिस्त तारतो ? नाताळचा संदेश.मत्तय १:२१.

वचन : ती मुलाला जन्म देईल आणि तू त्याचे नाव येशू ठेव, कारण तोच आपल्या लोकांस त्यांच्या पापापासून तारील. मत्तय १:२१. येशू दर्शनासाठी ज्ञानी लोकांचा प्रवास  आज संपूर्ण जगभर नाताळचा सण साजरा केल्या जात आहे.  हा असा एकमेव सण आहे कि ज्याने पृथ्वी व्यापून टाकली आहे. कारण येशू ख्रिस्ताच्या जन्माचे महत्व मानवा साठी अनन्य साधारण… Continue reading येशू ख्रिस्त तारतो ? नाताळचा संदेश.मत्तय १:२१.

Optimized by Optimole