वचन: तेव्हा देवाने अब्राहामाला म्हटले, मुलामुळे व तुझ्या दासीमुळे हे तुझ्या दृष्टीने वाईट असू नये. सारा जे काही तुला सांगते ते तिचे सर्व म्हणणे तू ऐक, कारण इसहाकांतच तुझे संतान म्हटले जाईल. उत्पत्ती २१:१२ घाई नको, प्रार्थना करा. प्रियानो, आपण देवाने निवडलेले लोक आहोत. तरी आपल्या जीवनात त्रासाचे दिवस कमी नसतात, हि एक कोड्यात टाकणारी… Continue reading घाई नको, उत्पत्ती २१:१२
ABOUT US
तुमचा विजय, उत्पत्ती २१:३३.
वचन: मग अब्राहामाने बैर–शेबा येथे एशेल झाड लाविले, आणि तेथे सनातन देव यहोवा याचे नाव घेऊन प्रार्थना केली. उत्पत्ती २१:३३. देव खूप चांगला आहे, त्याच्या लेकरांनीही त्याच्याशी तितकेच चांगले वागावे हि त्याची इच्छा आहे. इस्राएलाला आज्ञा देताना तो हि अपेक्षा बोलून दाखवतो. तो म्हणतो,” हे इस्राएला तू आपल्या सर्व अंतःकरणाने व आपल्या सर्व जिवाने व… Continue reading तुमचा विजय, उत्पत्ती २१:३३.
सदा सज्ज असा, उत्पत्ती २२:१.
वचन: या गोष्टीनंतर असे झाले कि, देवाने अब्राहामाला पारखले, आणि त्याला म्हटले, हे अब्राहामा, आणि तो म्हणाला, मी येथे आहे. उत्पत्ती २२:१. देव आपल्याला आशीर्वादित पाहू इच्छितो, तो नेहमीच आपल्याला आशीर्वाद देण्यास तयार असतो. गरज असते ती आपण आशीर्वादांमध्ये चालण्याची. अब्राहामाप्रमाणे देव केंद्रित जीवन जगणाची.देवावर प्रीती करत विश्वासूपणे त्याच्या बरोबर चालू तर आशीर्वाद वाढतच… Continue reading सदा सज्ज असा, उत्पत्ती २२:१.
आपले राजपण, उत्पत्ती २३:६.
वचन: माझ्या धन्या, आमचे ऐक, आम्हांमध्ये तू देवाचा अधिपती आहेस. आमच्या कबरस्थानातल्या निवडक कबरेत तू आपल्या मृताला पुरावे म्हणून आमच्यापैकी कोणीही आपली कबर तुझ्या पासून राखून ठेवणार नाही. उत्पत्ती २३:६ अब्राहाम कनान देशात उपरी असे जीवन जगत होता. उपरी ह्याचा अर्थ आश्रित होतो. असा व्यक्ती स्थानिक लोकांत दुय्यम समजला जातो. परंतु अब्राहमचा जीवनपट पहिला तर… Continue reading आपले राजपण, उत्पत्ती २३:६.
मागे फिरायचे नाही, उत्पत्ती २४:८.
वचन:आणि ती मुलगी तुझ्या बरोबर येण्यास मान्य झाली नाही, तर या माझ्या शपथेपासून तू मोकळा होशील मात्र तू माझ्या मुलाला तिकडे परत नेऊ नको. उत्पत्ती २४:८. अब्राहामाने त्याचा मुख्य कारभारी अलीयेजर याला शपथ पूर्वक सांगितले होते कि माझ्या मुलासाठी या कनानी मुलींमधून नवरी घेऊ नको. तर त्याच्या नातलगांकडे जाऊन इसहाक साठी मुलगी आण. येथे अलीयेजरने… Continue reading मागे फिरायचे नाही, उत्पत्ती २४:८.
यहोवा – यिरे उत्पत्ती २२:१४.
वचन: आणि अब्राहामाने त्या ठिकाणाचे नाव यहोवा – यिरे [ म्हणजे यहोवा मिळवून देईल ] असे ठेवले, म्हणून आज पर्यंत असे म्हणतात कि यहोवाच्या डोंगरात ते मिळवून दिले जाईल . उत्पत्ती २२:१४. आपण रोज प्रार्थना करताना देवाकडे काहींना काही मागतो. आपली यादी कधीच संपत नाही. देवाने आम्हाला हवं ते सर्वकाही द्यावं हीच आपली इच्छा असते.… Continue reading यहोवा – यिरे उत्पत्ती २२:१४.
तू फलद्रुप हो. उत्पत्ती २४:६०.
वचन: आणि त्यांनी रिबकेला आशीर्वाद देऊन तिला म्हटले, आमच्या बहिणी तू हजारो लाखोंची आई हो, आणि तुझे संतान आपला द्वेष करणाऱ्यांची वेस हस्तगत करो. उत्पत्ती २४:६०. “तू फलद्रुप हो”. रिबका अब्राहामाच्या चाकरा बरोबर निघाली असता तिच्या कुटूंबियांनी वरील आशीर्वाद तिला दिला. हा आशीर्वाद खूपच प्रेरणादायी आहे. तुझे संतान हजारो लाखोच्या संख्येत वाढो. आणि… Continue reading तू फलद्रुप हो. उत्पत्ती २४:६०.
ख्रिस्ती योग !
वचन: आणि इसहाक संध्याकाळच्या वेळी ध्यान करायला रानात गेला, तेव्हा त्याने आपले डोळे वर करून पहिले, तो पहा उंट येत आहेत. उत्पत्ती २४:६३. वरील वचनावर चिंतन मनन करत असताना मी आपले लक्ष इसहाक च्या शिस्तबद्ध जीवनाकडे वेधू इच्छितो. अगदी अलीकडच्या काळापर्यंत चे ग्रामीण जीवन पाहिले तर असे लक्षात येते कि संध्याकाळ म्हणजे दिवसभराच्या कामातून निवृत्त… Continue reading ख्रिस्ती योग !
चर्च बिल्डिंग ग्राउंड ब्रेकिंग सेरेमोनी / कुदळ टाकण्याचा कार्यक्रम .
🙏 कार्यक्रम पत्रिका 🙏 वचन : बलाने नव्हे, पराक्रमाने नव्हे, तर माझ्या आत्म्याने कार्यसिद्धी होईल असे सेनाधीश यहोवा म्हणतो. जखऱ्या ४: ६. सुरवातीची प्रार्थना… Continue reading चर्च बिल्डिंग ग्राउंड ब्रेकिंग सेरेमोनी / कुदळ टाकण्याचा कार्यक्रम .
राखेचा बुधवार [ लेंट ]
चाळीस दिवसांच्या उपवासाची सुरुवात राखेच्या बुधवार पासून होते. पुनरुत्थानाच्या दिवसाच्या साडेसहा आठवडे अगोदर हा दिवस येतो. ४६ दिवसाच्या या समयात ६ रविवार येतात. रविवार विजयी दिवस आहे त्या दिवशी प्रभू येशूने मृत्यूवर विजय मिळवला व तो पुनरुत्थित झाला म्हणून हा दिवस चर्च मध्ये भक्तीचा दिवस मानण्यात आला आहे. या दिवशी उपवास केल्या जात नाही, म्हणून… Continue reading राखेचा बुधवार [ लेंट ]