माझी साक्ष-सैतानावर देवाने विजय दिला ! प्रस्तावना: प्रियांनो देव आपल्या जीवनात अनेक साक्षी निर्माण करितो. बायबल सांगते आपण सर्व एका साक्षीरूपी मेघाने वेढलेले आहोत म्हणून आपण प्रत्येक ओझे व सहज अडकवणारे पाप टाकून आपल्यापुढे ठेवलेल्या धावेवरून धीराने धावावे. इब्री १२:१. हा साक्षीरूपी मेघ आपल्याला निराश होऊ देत नाही, तर प्रभुमध्ये आशेने चालण्याचे सामर्थ्य देतो. सैतानावर… Continue reading माझी-साक्ष:-सैतानावर-देवाने-विजय-दिला-!
ABOUT US
बायबल स्टडी [आत्मिक जीवन भाग १]
बायबल स्टडी [ अध्यात्मिक जीवन ] ख्रिस्ती आत्मिक जीवनाचा पाया प्रस्तावना: ख्रिस्ती जीवन म्हणजे “आत्मिक जीवन” असे आपण म्हणू शकतो. कारण ख्रिस्ती व्यक्तीने आत्मिक असणे आवश्यक आहे, किंवा आपण असेही म्हणू शकतो की ख्रिस्ती व्यक्ती म्हणजे आत्मिक व्यक्ती, जर कोणी ख्रिस्ती व्यक्ती, “आत्मिक” नाही तर तो ख्रिस्ती नाही. आणि हि अतिशोव्यक्ति नाही तर सत्य आहे. प्रभू… Continue reading बायबल स्टडी [आत्मिक जीवन भाग १]
देवाची नावे व आशीर्वादांची रहस्ये ! [ पवित्र शास्त्र सिद्धांत ]
देवाची नावे व आशीर्वादांची रहस्ये ! प्रस्तावना: देव एक आहे; ज्याने सृष्टीची रचना केली. तो अनन्य आहे. तरी त्याची नावे अनेक आहेत. या प्रत्येक नावामध्ये एक रहस्य आहे. देवाविषयी एक प्रकटीकरण आहे. हि नावे देवाचे व्यक्तित्व प्रकट करितात. देवाचे नाव सर्वश्रेष्ट आहे, व सर्व अधिकारांनी युक्त असे सर्व समर्थ नाव आहे. स्तोत्रकर्ता म्हणतो,”हे यहोवा, आमच्या… Continue reading देवाची नावे व आशीर्वादांची रहस्ये ! [ पवित्र शास्त्र सिद्धांत ]
वाढदिवसासाठी बायबल वचने मराठीमध्ये
वाढदिवसासाठी बायबल वचने १] यहोवा तुला आशीर्वाद देवो, आणि तुझे संरक्षण करो. यहोवा आपले मुख तुझ्यावर प्रकाशवो आणि तुझ्यावर कृपा करो. यहोवा आपले मुख तुझ्यावर उंचाववो आणि तुला शांती देवो. गणना २४-२६. २] तुमच्या वृध्दापकाळापर्यंतही मीच तो आहे; तुमचे केस पिकत तोपर्यंत मी तुम्हांस वागवीन; निर्माणकर्ता मीच आहे, वागविणारा मीच आहे; मी खांद्यावर वागवून तुमचा… Continue reading वाढदिवसासाठी बायबल वचने मराठीमध्ये
देवाचे श्रेष्टत्व [ सारसत्व ]
देवाचे श्रेष्टत्व [ सारसत्व ] देवाला त्याच्या पूर्ण क्षमतेमध्ये किंवा त्याच्या पूर्णत्वामध्ये तो कसा आहे हे माणसाला समजणे शक्य नाही. परमेश्वर थोर व परमस्तुत्य आहे, त्याची थोरवी अगम्य आहे.स्तोत्र १४५: ३ परंतु आपण देवाला, त्याच्या अस्तित्वाला ओळखून त्याची ओळख करून घेऊ शकतो. त्याच्याशी आपले सबंध अधिक घनिष्ट करू शकतो.पवित्र शास्त्र सांगते देव माणसावर प्रीती करितो… Continue reading देवाचे श्रेष्टत्व [ सारसत्व ]
देवाच्या श्रेष्टत्वा विषयी बायबलची स्तुती वचने [मराठी मध्ये ]
१] परमेश्वर थोर व परमस्तुत्य आहे, त्याची थोरवी अगम्य आहे.स्तोत्र १४५: ३. २] “तो सर्वकाळचा राजा, अविनाशी, अदृश्य [एकच ] ज्ञानी देव याला सन्मान व गौरव सर्वकाळ असो. आमेन,” १ तीमथ्य १:१७. ३] “माझ्यासमोर तुला दुसरे देव नसोत. तू आपणासाठी कोरीव मूर्ती करू नको, आणि जे वरती आकाशात अथवा जे खाली पृथ्वीत अथवा जे पृथ्वीच्या खाली पाण्यात आहे त्याची… Continue reading देवाच्या श्रेष्टत्वा विषयी बायबलची स्तुती वचने [मराठी मध्ये ]
विश्वासा विषयी बायबलची वचने मराठीमध्ये
विश्वासा विषयी बायबलची वचने मराठीमध्ये १] विश्वास तर आशेतल्या गोष्टींविषयी भरवसा, आणि न दिसणाऱ्या गोष्टींविषयींची खात्री आहे. इब्री ११:१. २] यावरून मी तुम्हांला सांगतो, सर्व वस्तू , ज्या काही वस्तू तुम्ही प्रार्थना करून मागता त्या तुम्हांला मिळाल्या आहेत असा विश्वास धरा. म्हणजे त्या तुम्हांला मिळतील. मार्क ११:२४. ३] त्याच्यामध्ये आम्हांस त्याच्यावरच्या विश्वासाने धैर्य व भरंवशाने… Continue reading विश्वासा विषयी बायबलची वचने मराठीमध्ये
अभिषेका विषयी बायबल वचने मराठीमध्ये
अभिषेका विषयी बायबल वचने मराठीमध्ये १] आणि तुम्हाविषयी तर, तुम्हांला जो अभिषेक त्याच्या पासून मिळाला आहे. तो तुम्हां मध्ये राहतो, आणि तुम्हांला कोणी शिकवावे याची तुम्हांला गरज नाही, पण त्याच्यापासून जो अभिषेक जो तुम्हांला सर्वांविषयी शिकवतो, आणि तो तर खरा आहे, खोटा नाहीच, आणि जसे त्याने तुम्हांला शिकवले आहे आहे, तसे त्याच्यामध्ये रहा. १ योहान… Continue reading अभिषेका विषयी बायबल वचने मराठीमध्ये
ख्रिस्ती धर्म नाही तर मानवाला महान बनवणारे सत्य आहे !
ख्रिस्ती जीवनाची महानता ! वचन: त्याने आपल्या संतोषाची जी हि योजना पूर्वी स्वतःमध्ये योजली होती तिच्या प्रमाणे त्याने आपल्या इच्छेचे गुज आम्हांस लकळवले; ती योजना हि की, आपण काळांच्या पूर्णतेची व्यवस्था लावताना सर्व काही, म्हणजे जे आकाशांमध्ये व जे पृथ्वीवर आहे ते सर्व, त्याच्यांत म्हणजे ख्रिस्तात एकत्र करावे. इफिस १:८-१० प्रस्तावना: प्रियांनो, आपण ख्रिस्ती जीवनाची उंची,… Continue reading ख्रिस्ती धर्म नाही तर मानवाला महान बनवणारे सत्य आहे !
प्रीती विषयी बायबल वचने
प्रस्तावना : पवित्र शास्त्र बायबल आपल्याला प्रीती बद्दल शिकवते.खालील वचने देवाच्या प्रीती बद्दल,व आपण एकमेकांबरोबर व जगातील इतर लोकांबरोबर कसे प्रीतीने जीवन जगावे हे आपल्याला शिकवतात. १]देवाने जगावर एवढी मोठी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला यासाठीकी जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त… Continue reading प्रीती विषयी बायबल वचने