भुते,भूत बाधा, व उपाय.

वचन: मग त्यानें  त्या बारा जनांस एकत्र बोलावून त्यांना सर्व भुतांवर, आणि रोग बरे करायला, सामर्थ्य व अधिकार दिला. लूक ९:१  प्रास्ताविक: आज अनेक लोक भुतांवर किंवा अदृश्य जगावर विश्वास ठेवत नाहीत. परंतु बायबल भुतांच्या अस्तित्वाबद्दल आपल्याला खात्री देते, व त्यांच्या बद्दल अनेक गोष्टी आपण बायबल द्वारे समजूं शकतो. जर आपण या गोष्टी योग्य प्रकारे समजून घेतल्या… Continue reading भुते,भूत बाधा, व उपाय.

प्रभू येशूची भक्ती बरकत देते व रोगराई दूर करते. निर्गम २३:२५

 वचन: तू आपला देव परमेश्वर याची उपासना करावी म्हणजे तो तुझ्या अन्नपाण्यास बरकत देईल, तो तुझ्या मधून रोगराई दूर करील. निर्गम २३:२५ प्रस्तावना: देवाची उपासना केल्याने आपल्याला आशीर्वाद प्राप्त होतात यावर आपण सर्वच विश्वास ठेवतो. तरी अनेक जण या बाबतीत संभ्रमित असतात. त्यांच्या मनात अनेक कल्पना येतात, त्यामुळे देवाच्या उपासनेकडे पहाण्याचा त्यांचा दृष्टीकोण योग्य राहत… Continue reading प्रभू येशूची भक्ती बरकत देते व रोगराई दूर करते. निर्गम २३:२५

“संकटात जय कसा मिळवावा” स्तोत्र ३४

 वचन: तरुण सिहांसहि वाण पडते, व त्यांची उपासमार होते, पण परमेश्वराला शरण जाणाऱ्यास कोणत्याही चांगल्या गोष्टींची वाण पडत नाही. स्तोत्र ३४:१० प्रस्तावना: स्तोत्र ३४:१० ह्या वचनाद्वारे देव दिनदुबळे, दबलेले, पिचलेले, हताश, निराश, गोरगरीब, आजार, कर्ज व  अज्ञान, या सारख्या वेगवेगळ्या बंधनात असलेल्या लोकांना विश्वास देत आहे, अभिवचन देत आहे की जे त्याला शरण जातात त्यांचे तारण होते,… Continue reading “संकटात जय कसा मिळवावा” स्तोत्र ३४

“आत्मिक युद्ध” गलती ४:१०

वचन : वार, महिने, सणाचे काळ, व वर्षे हीं तुम्ही पाळता. गल :४: १० प्रस्तावना: प्रियांनो, संत पौल गलतीकरांच्या मंडळीला मार्गदर्शन करताना सांगत आहे की, ‘ जुने ते होऊन गेले आहे, पूर्वी तुम्ही ज्या गोष्टी अनुसरत होता, त्या आता अनुसरण्याची गरज नाही कारण आता प्रभू येशूच्या द्वारे तुम्ही देवाचे पुत्र व कन्या आहा. आता तुम्ही… Continue reading “आत्मिक युद्ध” गलती ४:१०

वाढदिवसाचा संदेश

 वाढदिवसाचा संदेश  वचन : यहोवा तुला आशीर्वाद देवो, आणि तुझे संरक्षण करो. यहोवा आपले मुख तुझ्यावर प्रकाशवो आणि तुझ्यावर कृपा करो. यहोवा आपले मुख तुझ्यावर उंचाववो आणि तुला शांती देवो. गणना २४-२६. प्रास्ताविक : हा आशीर्वाद याजकाने मंडळीस द्यावा असे परमेश्वर सांगतो, कारण या आशिर्वादात जीवनातील सर्व भागात देवाची कृपा व शांती मनुष्याला प्राप्त होते. … Continue reading वाढदिवसाचा संदेश

पापाचे परिणाम व मानवाचा उध्दार !

 वचन: सर्वांनी पाप केले आहे आणि ते देवाच्या गौरवाला उणे पडले आहेत. रोम ३:२३. प्रस्तावना: आज आपण पृथ्वीवरील सर्व मानव दोन भागात विभागू शकतो. एक भाग तारलेल्या मानवांचा म्हणजे प्रभू येशू ख्रिस्तावरील विश्वासाने ज्यांच्या पापांची क्षमा झाली आहे, जे पापाच्या, शापाच्या, व सैतानाच्या बंधनातून मुक्त झाले आहेत. व दुसरा भाग म्हणजे प्रभू येशूवर विश्वास ठेवत नसल्यामुळे… Continue reading पापाचे परिणाम व मानवाचा उध्दार !

आत्मिक युद्ध

योहान ८:३२: तुम्ही सत्य जाणाल व सत्य तुम्हांला मोकळें करील. प्रस्तावना: प्रियांनो , सैतान हाच मानवाचा खरा शत्रू आहे. बायबल सांगते, आपले युद्ध  रक्त व मास यांच्याशी नव्हे, तर ते सत्तांशी, अधिकाऱ्यांशी, या जगातील अंधाराच्या सत्ताधाऱ्यांशी, व आकाशातील दुष्ट आत्म्यांशी आहे.इफिस ६:१२. याचा अर्थ मानव हा भौतिक गोष्टींमुळे संकटात नाही तर त्याच्या आत्मिक स्थिती मुळे… Continue reading आत्मिक युद्ध

सैतानाविरुद्ध विजय मिळवा

इफिस ६:१२ : कारण आमची झोंबी रक्त व मास यांच्याशी नव्हे, तर ती सत्ताशी, अधिकाऱ्यांशी, या जगातील अंधाराच्या सत्ताधाऱ्यांशी, व आकाशातील दुष्ट आत्म्यांशी आहे. प्रस्तावना : आपले युद्ध जगातील कोणत्याच माणसाशी नाही, आपल्या शत्रूशी, म्हणजे आपला, छळ करणाऱ्या, आपल्या विरुद्ध खोटे बोलणाऱ्या, कोणत्याच माणसाशी अथवा संघटनेशी नाही. तर थेट सैतानाशी व त्याच्या अधिपत्याखाली असलेल्या व्यवस्थेशी… Continue reading सैतानाविरुद्ध विजय मिळवा

देव कसा आहे ?

देवाच्या व्यक्तित्वाचे पैलू : देव कोण आहे ? देव कसा आहे ? जे जर आपल्याला समजून घ्यावयाचे असेल तर पवित्र शास्त्र बायबल मध्ये देवाचे प्रगट झालेले व्यक्तित्व आपण समजून घेतले पाहिजे. देवाने आपल्याला स्वतःचा परिचय देताना आपल्याला समजेल असा आपला परिचय दिला आहे.  देवाच्या व्यक्तित्वाचे हे पैलू आपण जितके समजून घेऊ तितके आपण त्याच्या अधिकारांशी, सामर्थ्याशी,… Continue reading देव कसा आहे ?

देव कोण आहे ?

 देव कोण आहे?  देवाबद्दल आपण समाजात अनेक मत मतांतर पाहतो. देवाला कोणी मानो अथवा न मानो, प्रत्येक जण त्याच्या अस्तित्वाचा, आपल्या जीवनातील त्याच्या हस्तक्षेपाचा व त्याच्या अधिकाराचा अनुभव घेतो. व त्यातूनच माणसाच्या मनात नकळत प्रश्न उभा राहतो की कोण आहे ज्यामुळे हे विश्व व माझे जीवन प्रभावित होते ? हा देव आहे का ? आहे… Continue reading देव कोण आहे ?

Optimized by Optimole