वचन:- यहोवाचा आशीर्वाद धनवान करतो आणि तो त्या बरोबर दुःख देत नाही नीतिसूत्रे १०–२२ वरील वचन अनुवाद २८:१–१३ व स्तोत्र ७३ याद्वारे समजून घ्यावे यामध्ये मुख्य मार्गदर्शन हे आहे कि धनवान होण्यासाठी आपण जगाला अनुसरू नये. जगातील लोक धनवान होण्यासाठी काहीही करतात संपत्ती हेच त्यांचे ध्येय असते ते पैशाने सुख, शांती, आनंद विकत घेऊ पाहतात… Continue reading बायबल वचन मराठी
ABOUT US
मराठी बायबल वचन
वचन: शहाण्यांच्या तोंडचे शब्द अनुग्रहपर असतात, पण मूर्खाचे तोंड त्यालाच ग्रासते.उपदेशक१०:१२. शहाणा व्यक्ती जेव्हा बोलतो तेव्हा त्याचे बोलणे सर्वाना आनंद देणारे,मार्गदर्शक व शांतिकारक वाटते. शहाण्या व्यक्तीचे मित्र उच्चपदस्थ असतात. हृदयाची शुद्धता व त्याच्या ओठात कृपा असल्यामुळे राजा त्याचा मित्र होईल,नीतिसूत्रे २२:११. देवाचे वचन मनुष्याला शहाणे बनवते, स्तोत्र ११९:९९, १३०. ख्रिस्तावर आपला विश्वास आहे याचा… Continue reading मराठी बायबल वचन
Untitled
वचन: तू आपले कार्य यहोवाच्या स्वाधीन कर म्हणजे तुझे बेत सिद्धीस जातील. नीतिसूत्रे १६:३ तुम्ही कोणीही आसा जसे “गरीब, श्रीमंत, सबळ, दुर्बल, सत्ताधीश आथवा अतिसामन्य. तुम्हाला जर तुमचे जीवन खऱ्या अर्थाने यशस्वी झालेले अनुभवायचे असेल तर तुमचा जीवनक्रम, तुमच्या योजना परमेशवराच्या हाती सोपवून द्या त्याच्या अधिकाराला व सामर्थ्याला ओळखून त्याच्या इच्छेला मान देऊन जीवनातील… Continue reading Untitled
पौलाच्या देहातील काटा
प्रभू येशूची कृपा वचन: माझी कृपा तुला पुरे आहे, कारण माझी शक्ती अशक्तपणात पूर्ण केली जाते. २करिंथ १२:९ प्रास्ताविक: माझी कृपा तुला पुरेशी आहे, कारण माझी शक्ती अशक्तपणात पूर्ण केली जाते. हे प्रभू येशूचे शब्द पौलाला काय शिकवत आहेत. प्रभू येशू त्याला काही समजावून सांगण्याचा प्रयत्न करीत आहे. हे जर समजून घ्यायचे असेल तर, मग आपल्याला… Continue reading पौलाच्या देहातील काटा
संदेश
भिऊ नका स्थिर राहा वचन: मग मोशेने आपला हात समुद्रावर लांब केला, तेंव्हा यहोवाने पूर्वेच्या वाऱ्याकडून समुद्र मागे हटवला आणि समुद्राची कोरडी जमीन केली आणि जले दुभंगली. निर्गम १४:२१ स्तोत्र ७८:१३ या घटनेचा विचार करू पाहता एक गोष्ट लक्षात येते कि हि संपूर्ण घटना देवाने घडवून आणली होती. यात हेतू हा कि मिसरी लोकांना यहोवाची… Continue reading संदेश
रोजची आत्मिक भाकर उत्पत्ती १५:१६.
प्रभू येशू येणार वचन: तुझ्या चौथ्या पिढीचे लोक इकडे माघारे येतील, कारण अमोरी लोकांच्या पापाचा घडा अद्यापि भरला नाही. उत्पत्ती १५:१६. परमेश्वर न्यायी आहे. देव अमोरी लोकांच्या पापाबद्दल सांगतो कि, हे लोक लैगिक संबंधाबाबत कोणतेच नीतिनियम पाळणारे नाहीत, समलिंगी संबंध, पशूगमन, व्यभिचार या गोष्टी ते अगदी बिनदिक्कत करीत आहेत. लोक मूर्तिपूजा करताना स्वसंतानाला अग्निमध्ये जाळून… Continue reading रोजची आत्मिक भाकर उत्पत्ती १५:१६.
रोजची आत्मिक भाकर.
हागार व इश्माएल वचन: मग यहोवाचा दूत तिला म्हणाला, पहा, तू गरोदर आहेस व मुलाला जन्म देशील; आणि तू त्याचे नाव इश्माएल ( म्हणजे देव ऐकतो) असे ठेव कारण यहोवाने तुझे दुःख ऐकून घेतले आहे. उत्पत्ती १६:११. अब्राम व साराय यांनी देवाच्या मार्गदर्शनानुसार नाही; परंतु त्यांच्या मनाने निर्णय घेऊन हागार ह्या मिसरी दासीला त्यांच्या जीवनात… Continue reading रोजची आत्मिक भाकर.
ख्रिती लोकांचा आशीर्वाद
तुमचा मोठा आशीर्वाद वचन: मी तुला अत्यंत फलसंपन्न करीन; तुझपासून मी राष्ट्रे निर्माण करीन, तुझं पासून राजे उत्पन्न होतील. उत्पत्ती १७:६ देवाने अब्राहामाला दिलेल्या आशीर्वादानं मध्ये हा खूप महत्वाचा आशीर्वाद आहे. कारण आपण सर्व ख्रिस्ती या आशीर्वादाचे भागी आहोत. देवाने अब्राहामाला अभिवचन दिले कि त्याच्यापासून राजे उत्पन्न होतील. याचा अर्थ तो आपला आत्मिक पिता असल्यामुळे… Continue reading ख्रिती लोकांचा आशीर्वाद
यश दोन पावलांवर. स्तोत्र १२८:२.
वचन: तू आपल्या श्रमाचे फळ खाशील, तू सुखी होशील तुझे कल्याण होईल, स्तोत्र १२८:२ प्रस्तावना: आज आपण पाहतो की माणसे रात्रंदिवस कष्ट करतात पण त्यांना सुख शांतीचा लाभ होत नाही, मग सर्वांग सुंदर आशीर्वादित जीवनाची कल्पना करणे खूपच दूरची गोष्ट आहे. तरी परमेश्वराच्या ठायी हि आशा जिवंत आहे. दावीद म्हणतो माझ्या आयुष्याचे सर्व दिवस मला… Continue reading यश दोन पावलांवर. स्तोत्र १२८:२.
आशीर्वादित होशील अनुवाद २८:३.
तुझ्या उत्कर्षाचा मार्ग वचन: नगरात तू आशीर्वादित होशील आणि शेतात तू आशीर्वादित होशील. अनुवाद २८:३. प्रास्ताविक: देवाचे आज्ञा पालन म्हणजे शिस्तबद्ध, उपकारक, शांतीप्रिय जीवनशैली अनुसरणे आहे. जर आपण देवाचे आज्ञापालन करू तर आपल्याला आध्यात्मिक, सामाजिक, राजकीय, व आर्थिक आशीर्वाद प्राप्त होतात हे वरील वचन स्पष्ट करते. नगरात तू आशीर्वादित होशील आणि शेतात तू आशीर्वादित… Continue reading आशीर्वादित होशील अनुवाद २८:३.