आपले पाचारण हेच आपले सामर्थ्य ! उत्पत्ती १२:१

 आपले पाचारण हेच आपले सामर्थ्य ! वचन: देवाने अब्रामास सांगितले, तू आपला देश, आपले गणगोत्र व आपले पितृगृह सोडून मी दाखवीन त्या देशात जा. उत्पत्ती १२:१. प्रस्तावना: अब्रामचे पाचारण आम्हाला खूप काही सांगते,या पूर्वी हाबेल, शेथ, अनोश , हनोख व नोहा हे सर्व देवाबरोबर चालणारे होते.पण अब्राम देवाला न ओळखणारा होता.अब्रामच्या पाचरणातून देव व माणसाचे… Continue reading आपले पाचारण हेच आपले सामर्थ्य ! उत्पत्ती १२:१

“उज्वल भविष्य,” उत्पत्ती १२:२.

विश्वासाचे जीवन  वचन: मी तुज पासून मोठे राष्ट्र निर्माण करीन, तुझे मी कल्याण करीन, तुझे नाव मोठे करीन, तू कल्याण मुलक हो, उत्पत्ती १२:२. देवाने अब्रामला पितृगृह सोडण्याची आज्ञा केल्यानंतर, त्याच्या विषयीची भावी योजना विदित केली, जी खरोखरच खूप भव्यदिव्य होती. अब्रामला ती किती समजली असेल कोण जाणो. आपल्या पासून मोठे राष्ट्र निर्माण होईल, आपले… Continue reading “उज्वल भविष्य,” उत्पत्ती १२:२.

समृध्दी देवापासून आहे. अनुवाद ८:१८.

वचन:– तर यहोवा तुझा देव याची तू आठवन ठेव, कारण संपत्ती मिळवायला तुला शक्ती देणारा तोच आहे. यासाठी कि त्याने आपला जो करार तुझ्या पूर्वजांशी शपथ वाहून केला तो  त्याने आजच्या प्रमाणे स्थापावा.अनुवाद ८:१८ आपल्याला जे काही प्राप्त आहे ते देवापासून आहे  हे आपण आधी लक्षात घेऊ.आपण गरीब असू अथवा श्रीमंत असू दोन्ही गोष्टी देवापासून… Continue reading समृध्दी देवापासून आहे. अनुवाद ८:१८.

जागतिक तापमान वाढ [ग्लोबल वॉर्मिंग ], उत्पत्ती :१:२८.

 ग्लोबल वॉर्मिग  वचन: फलद्रुप व्हा, बहुगूणीत व्हा पृथ्वी व्यापून टाका व ती सत्तेत आणा.  उत्पत्ती :१:२८. देवाने प्रत्येक सजीव वनस्पती, जलचर, पशु पक्षी यांना फलद्रुप व बहुगूणीत होण्याचा आशीर्वाद दिला. हा आशीर्वाद देवाच्या पवित्र इच्छेचा उच्चार आहे जो प्रत्येक सजीवात पुनरुत्पत्तीचे सामर्थ्य आहे. या आशीर्वादाच्या सामर्थ्याने आम्हामध्ये पुनरुत्पत्तीचे बीज उत्पन्न झाले. देवाने हिरवळ, वनस्पती, व… Continue reading जागतिक तापमान वाढ [ग्लोबल वॉर्मिंग ], उत्पत्ती :१:२८.

“स्त्रीची निर्मिती ” उत्पत्ती २:२२.

वैवाहिक सुख  वचन: परमेश्वर देवाने आदामाची फासळी काढून त्याची स्त्री बनवली आणि तिला आदामा कडे नेले. उत्पत्ती २:२२. परमेश्वर देवाने आदामासाठी अनुरूप सहकारी म्हणजे पत्नी निर्माण करण्याचा संकल्प केला असे आपण वचन १८ मध्ये पहातो. पण देवाने तिला लगेच निर्माण केले नाही. त्याने अगोदर पशु पक्षी घडवले व त्यांना आदामाकडे नेले तेव्हा आदामाने त्यांना नावे… Continue reading “स्त्रीची निर्मिती ” उत्पत्ती २:२२.

“सुखी व आनंदी जीवन” उत्पत्ती २: १५.

वचन: परमेश्वर देवाने मनुष्यास एदेन बागेत नेऊन त्याची मशागत व राखण करण्यास ठवले.उत्पत्ती २: १५.   देवाने पृथ्वीच्या पूर्व भागात एदेन नावाच्या प्रदेशात बाग लावली या बागेला एदेन बाग म्हटले आहे. एदेन याचा अर्थ आनंद आसा आहे. पवित्र शास्रात याचा आनंदमय ठिकाण असा उल्लेख आढळतो. देव सियोनचे सांत्वन कशा प्रकारे करणार आहे याचे वर्णन करताना… Continue reading “सुखी व आनंदी जीवन” उत्पत्ती २: १५.

“यशस्वी विवाह” उत्पत्ती २४:६७

वैवाहिक सुख  वचन: मग इसहाकाने तिला आपली आई सारा हिच्या डेऱ्यांत आणले आणि त्याने रिबकाचा अंगीकार केला व ती त्याची बायको झाली आणि त्याने तिच्यावर प्रीती केली आणि इसहाक आपल्या आईच्या मरणानंतर सांत्वन पावला. उत्पत्ती २४:६७. इसहाक त्याची आई सारा हिचा खूपच लाडका होता, तिच्या म्हातारपणी तो तिला झाला होता. आपल्या एकुलत्या एक मुलावर ती… Continue reading “यशस्वी विवाह” उत्पत्ती २४:६७

“यश व कीर्ती ” उत्पत्ती ७:५

तत्वनिष्ठ जीवन  वचन: यहोवाने जे त्याला आज्ञापिले त्या सर्वांप्रमाणे  नोहाने केले. उत्पत्ती ७:५ आपण पहातो कि नोहाच्या काळात दुष्टता अगदी शिगेला पोहचली होती. त्यामुळे परमेश्वराला मनुष्य निर्माण केल्याचा खेद झाला. त्याने संपूर्ण जीवसृष्टी नष्ट करण्याचा निर्णय घेतला. परंतु देव न्यायी आहे तो नीतिमानाला अनीतिमाना बरोबर शिक्षा करीत नाही. नोहा देवाबरोर चालणारा होता. देवाने त्याच्यावर कृपादृष्टी… Continue reading “यश व कीर्ती ” उत्पत्ती ७:५

“फलद्रुप स्त्री” उत्पत्ती २१:६

फलद्रुप स्त्री  वचन: आणि सारा म्हणाली देवाने मला हसवले; जो कोणी ऐकेल तो माझ्या बरोबर हसेल. उत्पत्ती २१:६. प्रस्तावना:पूर्वीच्या काळी स्त्रीला पुत्र होणे किंवा मुलं होणे अतिशय महत्वाचे मानले जात असे. जो पर्यंत स्त्रीला मूल होत नाही तिची जीवन सार्थक होत नव्हते. स्त्रीचा जन्मच मुलांना जन्म देण्यासाठी व त्यांची काळजी घेण्यासाठी होतो अशी त्या काळी … Continue reading “फलद्रुप स्त्री” उत्पत्ती २१:६

शब्बाथ कसा पाळावा, की नाही पाळावा ? उत्पत्ती २:३

शब्बाथाचे महत्व  वचन: देवाने आशीर्वाद देऊन सातवा दिवस पवित्र ठरवला; कारण सृष्टी निर्माण करण्याचे काम संपवून तो त्या दिवशी विश्राम पावला. उत्पत्ती २:३ आपण शब्बाथ दिवस नेमका कोणता यावर वाद करतो,परंतु तो कसा पाळावा हे समजून घेत नाही. आपण नेहमी आपले दृष्टीकोन समोर ठेऊन विचार करतो व त्यानुसार आपले धर्माचरण आकार घेते. त्यामुळेच शब्बाथ बद्दल… Continue reading शब्बाथ कसा पाळावा, की नाही पाळावा ? उत्पत्ती २:३

Optimized by Optimole