वचन: माझ्या धन्या, आमचे ऐक, आम्हांमध्ये तू देवाचा अधिपती आहेस. आमच्या कबरस्थानातल्या निवडक कबरेत तू आपल्या मृताला पुरावे म्हणून आमच्यापैकी कोणीही आपली कबर तुझ्या पासून राखून ठेवणार नाही. उत्पत्ती २३:६ अब्राहाम कनान देशात उपरी असे जीवन जगत होता. उपरी ह्याचा अर्थ आश्रित होतो. असा व्यक्ती स्थानिक लोकांत दुय्यम समजला जातो. परंतु अब्राहमचा जीवनपट पहिला तर… Continue reading आपले राजपण, उत्पत्ती २३:६.
Category: चिंतनसमय
मागे फिरायचे नाही, उत्पत्ती २४:८.
वचन:आणि ती मुलगी तुझ्या बरोबर येण्यास मान्य झाली नाही, तर या माझ्या शपथेपासून तू मोकळा होशील मात्र तू माझ्या मुलाला तिकडे परत नेऊ नको. उत्पत्ती २४:८. अब्राहामाने त्याचा मुख्य कारभारी अलीयेजर याला शपथ पूर्वक सांगितले होते कि माझ्या मुलासाठी या कनानी मुलींमधून नवरी घेऊ नको. तर त्याच्या नातलगांकडे जाऊन इसहाक साठी मुलगी आण. येथे अलीयेजरने… Continue reading मागे फिरायचे नाही, उत्पत्ती २४:८.
यहोवा – यिरे उत्पत्ती २२:१४.
वचन: आणि अब्राहामाने त्या ठिकाणाचे नाव यहोवा – यिरे [ म्हणजे यहोवा मिळवून देईल ] असे ठेवले, म्हणून आज पर्यंत असे म्हणतात कि यहोवाच्या डोंगरात ते मिळवून दिले जाईल . उत्पत्ती २२:१४. आपण रोज प्रार्थना करताना देवाकडे काहींना काही मागतो. आपली यादी कधीच संपत नाही. देवाने आम्हाला हवं ते सर्वकाही द्यावं हीच आपली इच्छा असते.… Continue reading यहोवा – यिरे उत्पत्ती २२:१४.
तू फलद्रुप हो. उत्पत्ती २४:६०.
वचन: आणि त्यांनी रिबकेला आशीर्वाद देऊन तिला म्हटले, आमच्या बहिणी तू हजारो लाखोंची आई हो, आणि तुझे संतान आपला द्वेष करणाऱ्यांची वेस हस्तगत करो. उत्पत्ती २४:६०. “तू फलद्रुप हो”. रिबका अब्राहामाच्या चाकरा बरोबर निघाली असता तिच्या कुटूंबियांनी वरील आशीर्वाद तिला दिला. हा आशीर्वाद खूपच प्रेरणादायी आहे. तुझे संतान हजारो लाखोच्या संख्येत वाढो. आणि… Continue reading तू फलद्रुप हो. उत्पत्ती २४:६०.
ख्रिस्ती योग !
वचन: आणि इसहाक संध्याकाळच्या वेळी ध्यान करायला रानात गेला, तेव्हा त्याने आपले डोळे वर करून पहिले, तो पहा उंट येत आहेत. उत्पत्ती २४:६३. वरील वचनावर चिंतन मनन करत असताना मी आपले लक्ष इसहाक च्या शिस्तबद्ध जीवनाकडे वेधू इच्छितो. अगदी अलीकडच्या काळापर्यंत चे ग्रामीण जीवन पाहिले तर असे लक्षात येते कि संध्याकाळ म्हणजे दिवसभराच्या कामातून निवृत्त… Continue reading ख्रिस्ती योग !
देव आपले युध्द लढतो.
वचन : या गोष्टी झाल्यानंतर यहोवाचे वचन दृष्टांतात अब्रामाकडे आले ते म्हणाले अब्रामा भिऊ नको; मी तुझी ढाल , तुझे अत्यंत मोठे प्रतिफळ आहे . उत्पत्ती १५: १. अब्राहामाने चार आक्रमक राजांच्या एकत्रिक सैन्याचा पराभव करून त्याचा पुतण्या लोट याला मुक्त केले. नंतर सर्वकाही शांत झाल्यावर त्याच्या लक्ष्यात आले की त्याने खूप मोठी जोखीम घेतली आहे. तो विचार करू लागला की, हे राजे दुखावल्या गेले आहेत, बदला घेण्यासाठी ते माझ्यावर चढाई करून येतील. असे जर झाले तर आपले काही खरे नाही आपण आपले सर्वस्व… Continue reading देव आपले युध्द लढतो.