ख्रिस्ती धर्म नाही तर मानवाला महान बनवणारे सत्य आहे !

ख्रिस्ती जीवनाची महानता ! वचन: त्याने आपल्या संतोषाची जी हि योजना पूर्वी स्वतःमध्ये योजली होती तिच्या प्रमाणे त्याने आपल्या इच्छेचे गुज आम्हांस लकळवले; ती योजना हि की, आपण काळांच्या पूर्णतेची व्यवस्था लावताना सर्व काही, म्हणजे जे आकाशांमध्ये व जे पृथ्वीवर आहे ते सर्व, त्याच्यांत म्हणजे ख्रिस्तात एकत्र करावे. इफिस १:८-१० प्रस्तावना: प्रियांनो, आपण ख्रिस्ती जीवनाची उंची,… Continue reading ख्रिस्ती धर्म नाही तर मानवाला महान बनवणारे सत्य आहे !

“संकटात जय कसा मिळवावा” स्तोत्र ३४

 वचन: तरुण सिहांसहि वाण पडते, व त्यांची उपासमार होते, पण परमेश्वराला शरण जाणाऱ्यास कोणत्याही चांगल्या गोष्टींची वाण पडत नाही. स्तोत्र ३४:१० प्रस्तावना: स्तोत्र ३४:१० ह्या वचनाद्वारे देव दिनदुबळे, दबलेले, पिचलेले, हताश, निराश, गोरगरीब, आजार, कर्ज व  अज्ञान, या सारख्या वेगवेगळ्या बंधनात असलेल्या लोकांना विश्वास देत आहे, अभिवचन देत आहे की जे त्याला शरण जातात त्यांचे तारण होते,… Continue reading “संकटात जय कसा मिळवावा” स्तोत्र ३४

संदेश

भिऊ नका स्थिर राहा वचन:  मग मोशेने आपला हात समुद्रावर लांब केला, तेंव्हा यहोवाने पूर्वेच्या वाऱ्याकडून समुद्र मागे हटवला आणि  समुद्राची कोरडी जमीन केली आणि जले दुभंगली. निर्गम १४:२१ स्तोत्र ७८:१३ या घटनेचा विचार करू पाहता एक गोष्ट लक्षात येते कि हि संपूर्ण घटना देवाने घडवून आणली होती. यात  हेतू हा कि मिसरी लोकांना यहोवाची… Continue reading संदेश

आशीर्वादित होशील अनुवाद २८:३.

   तुझ्या उत्कर्षाचा मार्ग   वचन: नगरात तू आशीर्वादित होशील आणि शेतात तू आशीर्वादित होशील.  अनुवाद २८:३.  प्रास्ताविक: देवाचे आज्ञा पालन म्हणजे शिस्तबद्ध, उपकारक, शांतीप्रिय जीवनशैली अनुसरणे आहे. जर आपण देवाचे आज्ञापालन करू तर आपल्याला आध्यात्मिक, सामाजिक, राजकीय, व आर्थिक आशीर्वाद प्राप्त होतात हे वरील वचन स्पष्ट करते. नगरात तू आशीर्वादित होशील आणि शेतात तू आशीर्वादित… Continue reading आशीर्वादित होशील अनुवाद २८:३.

ख्रिस्ती लोकांतील भेदभाव, रोम १०:१२

भेदभाव व ख्रिस्ती जीवन वचन: देव भेदभाव करत नाही. कारण सर्वांचा प्रभू एकच असून जे त्याचा धावा करितात त्या सर्वास पुरवठा करण्या इतका तो संपन्न आहे. रोम:- १०: १२ मानवी व्यवहारा  मध्ये सर्वत्र भेदभाव अनुभवयास येतो. जसे जाती भेद, धर्म भेद,आप्त भेद, प्रांत भेद, भाषा भेद, लिंगभेद  काळा गोरा भेद, हि यादी खूप मोठी होऊ… Continue reading ख्रिस्ती लोकांतील भेदभाव, रोम १०:१२

महान सत्य. रोम ११:३६.

गूढ सत्याचा शोध  वचन: सर्वकाही त्याच्या पासून व त्याच्या द्वारे व त्याच्याच प्रित्यर्थ आहे. रोम ११:३६. प्रास्ताविक: जगातील घडामोडी अथवा आपले वैयक्तिक अनुभव आपल्या पुढे अनेक प्रश्न उपस्थित करतात. काय बरोबर काय चूक किंवा घडणाऱ्या गोष्टीं मागची कारणे काही कळत नाही. तरी मनुष्य आपल्या कुवतीनुसार काही अर्थ काढण्याचा प्रयत्त्न करतो. जितके त्याला कळते त्या आधारावर… Continue reading महान सत्य. रोम ११:३६.

“सफल जीवनाचे रहस्य” स्तोत्र ३७: १८

सफलतेचे रहस्य  वचन:सात्विकाच्या दिनचर्येकडे परमेश्वराचे लक्ष असते, त्याचे वतन सर्वकाळ टिकते स्तोत्र ३७:१८. प्रास्ताविक : आज जगात सात्विक जीवनाला कोणी महत्व देत नाही. माणसे एकमेकांना अनुसरत असतात. त्यामुळे आज आपण सर्रास हे ऐकतो की; ‘आजकाल कोण सत्याने वागतो‘ या वरून असे दिसते की जगात खूपच कमी लोक आहेत जे खरे सात्विक जीवन जगतात. म्हणून आपल्याला सर्वत्र… Continue reading “सफल जीवनाचे रहस्य” स्तोत्र ३७: १८

देवाचे संरक्षण स्तोत्र ९१:३

वचन: तो पारध्याच्या पाशा पासून घातक मरी पासून तुझा बचाव करीन. स्तोत्र ९१:३. प्रस्तावना : मानवाला खरे संरक्षण देवाकडूनच आहे. परंतु मानव देवावर अवलंबून न राहता आपल्या आर्थिक बळावर, राजकीय बळावर, बाहुबळावर, व बुद्धिमत्तेवर अधिक अवलंबून राहतो. पण ज्यांना देवाची ओळख आहे, जे त्याच्यावर विश्वास ठेवतात ते परमेश्वरालाच आपल्या संरक्षणाचा श्रोत मानतात. देवामधील संरक्षण : संपूर्ण… Continue reading देवाचे संरक्षण स्तोत्र ९१:३

देवाचे राज्य कोठे व कसे आहे ? लूक १७;२१

देवराज्याचे रहस्य  वचन: पहा देवाचे राज्य तुमच्या मध्ये आहे. लूक १७:२१. प्रस्तावना : देवाचे राज्य हि अमूर्त संकल्पना नाही, ते प्रत्यक्ष अस्तित्वात आहे. त्याची एक व्यवस्था आहे, ते कार्यरत आहे, त्याची मूल्ये आहेत. ते अतिशय सामर्थ्यशाली आहे. ख्रिस्ताद्वारे ते माणसाला प्रगट झाले आहे. तरी अनेकांना हे राज्य समजून घेताना व अंगिकारताना अवघड जाते. कारण ते आज… Continue reading देवाचे राज्य कोठे व कसे आहे ? लूक १७;२१

जीवन व मरण मनुष्याच्या हाती आहे, यहे १८:३२.

जीवनाचा मार्ग  वचन: मरणाऱ्याच्या मृत्यूने मला संतोष होत नाही, तर मागे फिरा व जिवंत रहा यहे १८:३२. प्रस्तावना: आपल्याला प्रश्न पडू शकतो की, मरणाऱ्याच्या मृत्यूने मला संतोष होत नाही असे जर देव म्हणतो तर त्याने माणसाला अमर का केले नाही ? तर प्रियांनो, देवाने माणसाला अमर जीवन देऊनच निर्माण केले होते. परंतु आज्ञाभंगाच्या पापामुळे माणसात… Continue reading जीवन व मरण मनुष्याच्या हाती आहे, यहे १८:३२.

Optimized by Optimole