वचन: तेव्हा त्या मनुष्याने आपले डोके लववून यहोवाला नमन केले. उत्पत्ती २४:२६. प्रस्तावना : अब्राहामाने हजारो किलोमीटर अंतरावर असलेल्या त्याच्या नातेवाइकांतून त्याचा मुलगा इसहाक याच्यासाठी मुलगी शोधण्यासाठी त्याचा सेवक अलीयेजर याला पाठवले. अलीयेजर साठी हे कार्य सोपे नव्हते अगदी अपरिचित देशात व अपरिचित माणसात जाऊन आपल्या मालकाच्या मुलासाठी मुलगी शोधणे मोठे दिव्य पार करण्यासारखे होते.… Continue reading आतून येणारी आराधना,उत्पत्ती २४:२६.
Category: चिंतनसमय
उत्तम ते मिळवा, उत्पत्ती २४:९.
वचन: आणि त्याला पाणी प्यायला दिल्यावर तिने म्हटले तुझ्या उंटांनाही प्यायला पुरेल इतके पाणी मी काढीन. उत्पत्ती २४:९. जीवनात प्रत्येकाला उत्तम ते हवे असते पण ते कसे प्राप्त करावे हे अनेकांना कळत नाही. त्यामुळे ते कधी आकाशातील ग्रह ताऱ्यांना दोष देतात तर कधी आपल्या नशिबाला. अनेक जण आपल्या अपयशाचे खापर इतरांवर फोडतात. पण असे करून… Continue reading उत्तम ते मिळवा, उत्पत्ती २४:९.
प्रत्येक पावलावर विजय मिळवाल, उत्पत्ती २१:२२.
वचन: आणि त्यावेळेस असे झाले कि, अबीमलेख व त्याच्या सैन्याचा सेनापती पिकोल हे अब्राहामाशी बोलले, ते म्हणाले, जे काही तू करतोस त्यात देव तुझ्या बरोबर आहे. उत्पत्ती २१:२२. अब्राहाम हा भटकंतीचे व उपरीपणाचे जीवन जगत होता. अश्या व्यक्तीला स्थानिक समाजात दुय्यम दर्जाची वागणूक मिळत असे. त्याला कोणत्याच गोष्टीवर अधिकार नसे. त्यामुळे अश्या व्यक्तीला नेहमीच स्थानिक… Continue reading प्रत्येक पावलावर विजय मिळवाल, उत्पत्ती २१:२२.
लोटाच्या मुली बापा पासून गरोदर ! उत्पत्ती १९:३६.
वचन: लोटाच्या दोघी मुली आपल्या बापा पासून गरोदर राहिल्या. उत्पत्ती १९:३६. लोटाच्या दोघी मुली आपल्या बापापासून गरोदर राहिल्या हे जे त्यांनी केले ते खूपच अमंगळ होते, कारण पवित्र शास्त्र सांगते,”तुम्हातल्या कोणीही आपल्या जवळच्या नातेवाईकापाशी त्याची नग्नता उघडी करायला जाऊ नये, मी यहोवा आहे “.लेवीय १८: ६–२९. आशीर्वादाच्या वाटेवरून चालताना लोटाच्या जीवनाचा हा शेवट अतिशय वाईट… Continue reading लोटाच्या मुली बापा पासून गरोदर ! उत्पत्ती १९:३६.
“आशीर्वाद” गणना ६:२२-२६.
वचन: परमेश्वर तुला आशीर्वाद देवो व तुझे संरक्षण करो. यहोवा आपले मुख तुझ्यावर प्रकाशवो आणि तुझ्यावर कृपा करो. यहोवा आपले मुख तुझ्यावर उंचाववो आणि तुला शांती देवो. गणना ६:२२–२६. प्रास्ताविक: देव मोशेला सांगत आहे की याजक म्हणून अहरोन व त्याच्या मुलांनी इस्राएलाला कश्या प्रकारे आशीर्वाद द्यावा. येथे देवाने आशीर्वादा साठी नेमके कोणते शब्द वापरले पाहिजेत… Continue reading “आशीर्वाद” गणना ६:२२-२६.
ख्रिस्ती विवाहा संबंधाने महत्वाचे. उत्पत्ती २४:३
वचन: आकाशाचा देव व पृथ्वीचा देव यहोवा याची शपथ मी तूला वहावयाला लावतो, ज्या कनानी लोकांमध्ये मी राहतो त्याच्या मुलींतून तू माझ्या मुलासाठी नवरी घेणार नाहीस. उत्पत्ती २४:३ प्रस्तावना :अब्राहाम आता थकत चालला असता त्याने आपल्या घरच्या कारभारी चाकरास बोलावले व त्याला शपथ पूर्वक सांगितले कि माझ्या मुलासाठी या कनानी मुलींमधून नवरी घेऊ नकोस तर… Continue reading ख्रिस्ती विवाहा संबंधाने महत्वाचे. उत्पत्ती २४:३
देवाची नियुक्त वेळ, उत्पत्ती २१:२
वचन: म्हणजे अब्राहामाच्या म्हातारपणी सारा गरोदर राहिली व जो नेमलेला समय देवाने त्याला सांगितला होता त्या समयी त्याच्यापासून तिला मुलगा झाला. उत्पत्ती २१:२. देवाचा नियुक्त समय प्रियांनो, मानवी जीवन हे इच्छा, आकांक्षांची भरलेले असते. प्रत्येकाला काहीतरी मिळावे असे वाटते, काहीतरी मिळवायचे असते. अनेकांनच्या जीवनाचे तत्वज्ञान असे असते की एका विशिष्ट वयात व्यक्तीला हे मिळालेच पाहिजे… Continue reading देवाची नियुक्त वेळ, उत्पत्ती २१:२
घाई नको, उत्पत्ती २१:१२
वचन: तेव्हा देवाने अब्राहामाला म्हटले, मुलामुळे व तुझ्या दासीमुळे हे तुझ्या दृष्टीने वाईट असू नये. सारा जे काही तुला सांगते ते तिचे सर्व म्हणणे तू ऐक, कारण इसहाकांतच तुझे संतान म्हटले जाईल. उत्पत्ती २१:१२ घाई नको, प्रार्थना करा. प्रियानो, आपण देवाने निवडलेले लोक आहोत. तरी आपल्या जीवनात त्रासाचे दिवस कमी नसतात, हि एक कोड्यात टाकणारी… Continue reading घाई नको, उत्पत्ती २१:१२
तुमचा विजय, उत्पत्ती २१:३३.
वचन: मग अब्राहामाने बैर–शेबा येथे एशेल झाड लाविले, आणि तेथे सनातन देव यहोवा याचे नाव घेऊन प्रार्थना केली. उत्पत्ती २१:३३. देव खूप चांगला आहे, त्याच्या लेकरांनीही त्याच्याशी तितकेच चांगले वागावे हि त्याची इच्छा आहे. इस्राएलाला आज्ञा देताना तो हि अपेक्षा बोलून दाखवतो. तो म्हणतो,” हे इस्राएला तू आपल्या सर्व अंतःकरणाने व आपल्या सर्व जिवाने व… Continue reading तुमचा विजय, उत्पत्ती २१:३३.
सदा सज्ज असा, उत्पत्ती २२:१.
वचन: या गोष्टीनंतर असे झाले कि, देवाने अब्राहामाला पारखले, आणि त्याला म्हटले, हे अब्राहामा, आणि तो म्हणाला, मी येथे आहे. उत्पत्ती २२:१. देव आपल्याला आशीर्वादित पाहू इच्छितो, तो नेहमीच आपल्याला आशीर्वाद देण्यास तयार असतो. गरज असते ती आपण आशीर्वादांमध्ये चालण्याची. अब्राहामाप्रमाणे देव केंद्रित जीवन जगणाची.देवावर प्रीती करत विश्वासूपणे त्याच्या बरोबर चालू तर आशीर्वाद वाढतच… Continue reading सदा सज्ज असा, उत्पत्ती २२:१.