यश प्राप्तीचे रहस्य स्तोत्र: २०-४.

 वचन: तो तुझ्या हृदयाच्या इच्छेप्रमाणे तुला देवो आणि तुझे सर्व संकल्प परीपूर्ण करो. स्तोत्र: २०–४. प्रस्तावना: लढाईला जाण्या अगोदर दावीद राजा  देवाच्या मंदिरात प्रार्थना करत असता याजक व उपस्थित लोक त्याच्या प्रार्थनेला प्रतिसाद देत हि इच्छा व्यक्त करीत आहेत कि देवाने त्याची प्रार्थना ऐकावी व त्याचे सर्व संकल्प सिध्दीस न्यावेत. हे स्तोत्र दावीद राज्याच्या जीवनावर… Continue reading यश प्राप्तीचे रहस्य स्तोत्र: २०-४.

भयमुक्त जीवन व पवित्र आत्मा रोम ८:१५

वचन:- कारण पुन्हा भ्यावे असा दासपणाचा आत्मा तुम्हास मिळाला नाही, तर ज्याच्याकडून आपण अब्बा बापा, अशी हाक मारतो तो दत्तक पनाचा आत्मा तुम्हास मिळाला आहे. रोम ८:१५. प्रस्तावना: जगातील सर्व माणसे देहाच्या आधीन आहेत. देहाच्या वासना त्यांच्यावर राज्य करितात. ह्या वासना मानवाला पापाच्या अधीन ठेवतात, सैतानी पाशास कारणीभूत होतात व माणसाचे जीवन अशांतीने, दुःखाने व… Continue reading भयमुक्त जीवन व पवित्र आत्मा रोम ८:१५

देव आपल्याला का निवडतो एक चिंतन १करिंथ ८:८,

  वचन: देवापुढे आपली योग्यायोग्यता अन्नाने ठरत नाही, न खाल्याने आपण कमी होत नाही व खाल्याने आपण अधिक होत नाही. १करिंथ ८:८ ख्रिता मध्ये एक शरीर  एकमेकांसाठी जगा: करिंथ येथे त्याकाळी खूप मूर्तिपूजा चालत असे, काही विशेष प्रसंगी सामुदायिक भोजन समारंभ आयोजित केले जात असत. संपूर्ण शहर आशा कार्यक्रमात भाग घेत असे. काही विद्वान ख्रिस्ती… Continue reading देव आपल्याला का निवडतो एक चिंतन १करिंथ ८:८,

वूमेन्स डे, “ख्रिस्ती दृष्टीकोनातून”

                                                                वूमेन्स डे, “ख्रिस्ती दृष्टीकोनातून” प्रस्तावना: आपल्याला माहित आहे वूमेन्स डे आठ मार्च रोजी जगभर साजरा केल्या जातो. जगभरातील स्रियांनी जीवनाच्या वेगवेगळ्या क्षेत्रात गाठलेल्या… Continue reading वूमेन्स डे, “ख्रिस्ती दृष्टीकोनातून”

मौंडी गुरुवार. योहान १३:१-३५

                                                                       मौंडी  गुरुवार  प्रस्तावना : पवित्र शास्त्रात मौंडी गुरुवार अशा शब्दाचा उल्लेख नाही. परंतु आज संपूर्ण ख्रिस्ती मंडळ्यांमध्ये मौंडी गुरुवार पाळतात… Continue reading मौंडी गुरुवार. योहान १३:१-३५

झावळ्यांचा रविवार. लूक १९:२८-४०, मत्तय २१:१-११, मार्क ११:१-११, योहान १२:१२-१९.

                                                                    झावळ्यांचा रविवार  प्रस्तावना: आपण ख्रिस्ती प्रभू येशूच्या पुनरुत्थानाचे साक्षी आहोत, आपला विश्वास आहे की आपण प्रभू येशूवर विश्वास ठेवल्यामुळे तारलेले आहोत व… Continue reading झावळ्यांचा रविवार. लूक १९:२८-४०, मत्तय २१:१-११, मार्क ११:१-११, योहान १२:१२-१९.

हृदय रुपी युद्धभूमीवर ज्ञानाचे महत्व. नीती ४:२३.

वचन : ज्या  कशाचे तू रक्षण करतोस त्या सर्वांपेक्षा अधिक कसोशीने तू आपल्या हृदयाचे रक्षण कर कारण त्यातून जीवनाचे झरे निघत असतात. नीतिसूत्रे ४:२३.  प्रस्तावना:भाषाशात्रानुसार नीतिसूत्रे हा एक काव्य प्रकार आहे. हिब्रू काव्य प्रकारात यमक जुळवण्या पेक्षा शब्दालंकार व प्रगतिशील विचार प्रगट करण्यावर अधिक भर दिला जातो. त्यामुळे,”ज्या कशाचे तू रक्षण करतोस त्या सर्वांपेक्षा अधिक कसोशीने… Continue reading हृदय रुपी युद्धभूमीवर ज्ञानाचे महत्व. नीती ४:२३.

प्रार्थना कशी करावी . स्तोत्र २८:६.

वचन: यहोवा धन्यवादित असो कारण त्याने माझी काकुळतिची वाणी ऐकली. स्तोत्र २८:६. प्रास्ताविक: स्तोत्र २८ हे दाविदाने लिहिले आहे. याला आपण तीन विभागात वाटू शकतो. पहिला भाग काकुळतेची प्रार्थना आहे, दुसरा भाग उत्तर मिळाले म्हणून धन्यवाद प्रगट केले आहेत व तिसरा भाग प्रजेसाठी मध्यस्थी केली आहे . काकुळतेने प्रार्थना करणे: हा भाव शब्दात मांडणे थोडे… Continue reading प्रार्थना कशी करावी . स्तोत्र २८:६.

तुमचे कुटुंब व समाज आशीर्वादित होईल. स्तोत्र १२७:१

वचन: जर परमेश्वर घर बांधीत नाही तर बांधणाऱ्याचे श्रम व्यर्थ व परमेश्वर जर नगर रक्षित नाही तर पहारेकऱ्यांचे जागणे व्यर्थ. स्तोत्र १२७:१   प्रस्तावना: स्तोत्र कर्त्याने प्रथम कुटुंबाच्या व नगराच्या सशक्तीकरचा  मुद्दा उपस्थित केला आहे. जसे घर कुटुंबाचे दर्शक आहे तसे नगर हे सामाजिक सहजीवनचे किंवा समाज व्यवस्थेचे दर्शक आहे. कुटुंबाचे सशक्तीकरण व नगराचे म्हणजे… Continue reading तुमचे कुटुंब व समाज आशीर्वादित होईल. स्तोत्र १२७:१

आतून येणारी आराधना,उत्पत्ती २४:२६.

वचन: तेव्हा त्या मनुष्याने आपले डोके लववून यहोवाला नमन केले. उत्पत्ती २४:२६. प्रस्तावना : अब्राहामाने हजारो किलोमीटर अंतरावर असलेल्या त्याच्या नातेवाइकांतून त्याचा मुलगा इसहाक याच्यासाठी मुलगी शोधण्यासाठी त्याचा सेवक अलीयेजर याला पाठवले. अलीयेजर साठी हे कार्य सोपे नव्हते अगदी अपरिचित देशात व अपरिचित माणसात जाऊन आपल्या मालकाच्या मुलासाठी मुलगी शोधणे मोठे दिव्य पार करण्यासारखे होते.… Continue reading आतून येणारी आराधना,उत्पत्ती २४:२६.

Optimized by Optimole