देव कोण आहे? देवाबद्दल आपण समाजात अनेक मत मतांतर पाहतो. देवाला कोणी मानो अथवा न मानो, प्रत्येक जण त्याच्या अस्तित्वाचा, आपल्या जीवनातील त्याच्या हस्तक्षेपाचा व त्याच्या अधिकाराचा अनुभव घेतो. व त्यातूनच माणसाच्या मनात नकळत प्रश्न उभा राहतो की कोण आहे ज्यामुळे हे विश्व व माझे जीवन प्रभावित होते ? हा देव आहे का ? आहे… Continue reading देव कोण आहे ?