राखेचा बुधवार [ लेंट ]

चाळीस दिवसांच्या उपवासाची सुरुवात राखेच्या बुधवार पासून होते. पुनरुत्थानाच्या दिवसाच्या  साडेसहा आठवडे अगोदर हा दिवस येतो. ४६ दिवसाच्या या समयात ६ रविवार येतात. रविवार विजयी दिवस आहे त्या दिवशी प्रभू येशूने मृत्यूवर विजय मिळवला व तो पुनरुत्थित झाला म्हणून हा दिवस चर्च मध्ये भक्तीचा दिवस मानण्यात आला आहे. या दिवशी उपवास केल्या  जात नाही, म्हणून… Continue reading राखेचा बुधवार [ लेंट ]

Optimized by Optimole