आदाम व हाव्वाची नग्नता देवाने का झाकली? उत्पत्ती ३:२१.

आदाम व हव्वा  वचन:  परमेश्वर देवाने आदाम व त्याची स्त्री यांसाठी चर्म वस्रे करून त्यास लेवविली. उत्पत्ती ३:२१. अनेक ईश्वरविज्ञानी विद्वानांच्या मते हि चर्म वस्रे म्हणजे न्यायीपणाची वस्रे आहेत. देवाने आदाम व त्याची पत्नी यांच्या पाप क्षमेसाठी प्राणी बळी दिला व या रक्त शालनाद्वारे त्यांच्या पापावर पांघरून घातले. काहीही असो, आदाम व हव्वेने आज्ञाभंगाचे पाप… Continue reading आदाम व हाव्वाची नग्नता देवाने का झाकली? उत्पत्ती ३:२१.

“देवाला आवडणारा यज्ञ” उत्पत्ती ४:४.

संतोषकारक यज्ञ  वचन: हाबेलनेहि आपल्या कळपातील प्रथम जन्मलेल्या पुष्ट मेंढरांपैकी काही अर्पण करावयास आणली, परमेश्वराने हाबेल व त्याचे अर्पण याचा आदर केला. उत्पत्ती ४:४. प्रस्तावना: काईन व हाबेल हे दोघे जुळे भाऊ असावेत असे काही ईश्वरविज्ञानी मानतात.काईन प्रथम जन्मला व नंतर हाबेल. काइन शेतकरी झाला व हाबेल मेंढपाळ. एकदा दोघेही देवाला अर्पणे घेऊन येतात. देव काईनाचा… Continue reading “देवाला आवडणारा यज्ञ” उत्पत्ती ४:४.

“वंश ” उत्पत्ती ४:२६.

वंश  वचन: शेथ याला पुत्र झाला त्याचे नाव त्याने अनोश असे ठेवले; त्या काळापासून लोक परमेश्वराच्या नावाने प्रार्थना करू लागले. उत्पत्ती ४:२६.  प्रस्तावना: शेवटी काइनने देवाचे ऐकले नाही; त्याने आपल्या भावाचा खून केला. त्याचे रक्त भूमीवर पडले व त्याचा  शाप काईनवर आला. तो पृथ्वीवर परागंदा व भटकणारा झाला. पुढे काईनच्या वंशात दुष्टाई वाढतच गेली, व देवाच्या समक्षतेपासून… Continue reading “वंश ” उत्पत्ती ४:२६.

येशू ख्रिस्ताची जगाला गरज का आहे ? उत्पत्ती ६:३.

येशू ख्रिस्ताद्वारे उध्दार ! यहोवा म्हणाला माझा आत्मा मनुष्याशी सर्वकाळ वाद करणार नाही, कारण तो देहही आहे तरी त्याचे दिवस एकशे वीस वर्ष होतील उत्पत्ती ६:३. प्रस्तावना : देवाचा आत्मा मनुष्याने योग्य मार्गाने चालावे म्हणून त्याच्या विवेकाला आवाहन करीत असतो. पण आत्म्याचे मार्गदर्शन स्वीकारावयाचे की नाही हे पूर्णपणे मनुष्यावर अवलंबून असते. कारण देवाने मनुष्याला निर्णय… Continue reading येशू ख्रिस्ताची जगाला गरज का आहे ? उत्पत्ती ६:३.

आपले पाचारण हेच आपले सामर्थ्य ! उत्पत्ती १२:१

 आपले पाचारण हेच आपले सामर्थ्य ! वचन: देवाने अब्रामास सांगितले, तू आपला देश, आपले गणगोत्र व आपले पितृगृह सोडून मी दाखवीन त्या देशात जा. उत्पत्ती १२:१. प्रस्तावना: अब्रामचे पाचारण आम्हाला खूप काही सांगते,या पूर्वी हाबेल, शेथ, अनोश , हनोख व नोहा हे सर्व देवाबरोबर चालणारे होते.पण अब्राम देवाला न ओळखणारा होता.अब्रामच्या पाचरणातून देव व माणसाचे… Continue reading आपले पाचारण हेच आपले सामर्थ्य ! उत्पत्ती १२:१

“उज्वल भविष्य,” उत्पत्ती १२:२.

विश्वासाचे जीवन  वचन: मी तुज पासून मोठे राष्ट्र निर्माण करीन, तुझे मी कल्याण करीन, तुझे नाव मोठे करीन, तू कल्याण मुलक हो, उत्पत्ती १२:२. देवाने अब्रामला पितृगृह सोडण्याची आज्ञा केल्यानंतर, त्याच्या विषयीची भावी योजना विदित केली, जी खरोखरच खूप भव्यदिव्य होती. अब्रामला ती किती समजली असेल कोण जाणो. आपल्या पासून मोठे राष्ट्र निर्माण होईल, आपले… Continue reading “उज्वल भविष्य,” उत्पत्ती १२:२.

समृध्दी देवापासून आहे. अनुवाद ८:१८.

वचन:– तर यहोवा तुझा देव याची तू आठवन ठेव, कारण संपत्ती मिळवायला तुला शक्ती देणारा तोच आहे. यासाठी कि त्याने आपला जो करार तुझ्या पूर्वजांशी शपथ वाहून केला तो  त्याने आजच्या प्रमाणे स्थापावा.अनुवाद ८:१८ आपल्याला जे काही प्राप्त आहे ते देवापासून आहे  हे आपण आधी लक्षात घेऊ.आपण गरीब असू अथवा श्रीमंत असू दोन्ही गोष्टी देवापासून… Continue reading समृध्दी देवापासून आहे. अनुवाद ८:१८.

जागतिक तापमान वाढ [ग्लोबल वॉर्मिंग ], उत्पत्ती :१:२८.

 ग्लोबल वॉर्मिग  वचन: फलद्रुप व्हा, बहुगूणीत व्हा पृथ्वी व्यापून टाका व ती सत्तेत आणा.  उत्पत्ती :१:२८. देवाने प्रत्येक सजीव वनस्पती, जलचर, पशु पक्षी यांना फलद्रुप व बहुगूणीत होण्याचा आशीर्वाद दिला. हा आशीर्वाद देवाच्या पवित्र इच्छेचा उच्चार आहे जो प्रत्येक सजीवात पुनरुत्पत्तीचे सामर्थ्य आहे. या आशीर्वादाच्या सामर्थ्याने आम्हामध्ये पुनरुत्पत्तीचे बीज उत्पन्न झाले. देवाने हिरवळ, वनस्पती, व… Continue reading जागतिक तापमान वाढ [ग्लोबल वॉर्मिंग ], उत्पत्ती :१:२८.

“स्त्रीची निर्मिती ” उत्पत्ती २:२२.

वैवाहिक सुख  वचन: परमेश्वर देवाने आदामाची फासळी काढून त्याची स्त्री बनवली आणि तिला आदामा कडे नेले. उत्पत्ती २:२२. परमेश्वर देवाने आदामासाठी अनुरूप सहकारी म्हणजे पत्नी निर्माण करण्याचा संकल्प केला असे आपण वचन १८ मध्ये पहातो. पण देवाने तिला लगेच निर्माण केले नाही. त्याने अगोदर पशु पक्षी घडवले व त्यांना आदामाकडे नेले तेव्हा आदामाने त्यांना नावे… Continue reading “स्त्रीची निर्मिती ” उत्पत्ती २:२२.

“सुखी व आनंदी जीवन” उत्पत्ती २: १५.

वचन: परमेश्वर देवाने मनुष्यास एदेन बागेत नेऊन त्याची मशागत व राखण करण्यास ठवले.उत्पत्ती २: १५.   देवाने पृथ्वीच्या पूर्व भागात एदेन नावाच्या प्रदेशात बाग लावली या बागेला एदेन बाग म्हटले आहे. एदेन याचा अर्थ आनंद आसा आहे. पवित्र शास्रात याचा आनंदमय ठिकाण असा उल्लेख आढळतो. देव सियोनचे सांत्वन कशा प्रकारे करणार आहे याचे वर्णन करताना… Continue reading “सुखी व आनंदी जीवन” उत्पत्ती २: १५.

Optimized by Optimole