मेमोरियल सर्विस(मृताच्या जीवनाबद्दल उपकारस्तुती )

मेमोरियल सर्विस अथवा मृताच्या जीवनाबद्दल उपकारस्तुतीच्या प्रार्थने विषयी प्राथमिक माहिती व संदेशासाठी (मननासाठी बायबलची वचने) मी चांगले युध्द केले आहे, धाव सपंवली आहे, विश्वास राखला आहे. २ तीम ४:७ मेमोरियल सर्विस काय आहे ? : मेमोरियल सर्व्हिस हा एक समारंभ आहे जो एखाद्या मृत व्यक्तीचे दफन किंवा अंत्यसंस्कार केल्यानंतर त्याचा सन्मान करतो आणि त्याचे स्मरण… Continue reading मेमोरियल सर्विस(मृताच्या जीवनाबद्दल उपकारस्तुती )

येशू ख्रिस्ताद्वारे अरोग्य कसे मिळणार !

मराठी बायबल

आम्ही जेंव्हा प्रभू येशूच्या कृपेचा अनुभव घेतो, अरोग्य मिळवतो, शाप मुक्त, पापमुक्त होतो तेंव्हा आम्हीही आमच्या आत्मिक अनुभवाची साक्ष या जगाला दिली पाहिजे. आमच्या आत्मिक परिपक्वतेतून जगाला तारणारा ख्रिस्त दिसला पाहिजे .

पवित्र-आत्मा-बायबल-स्टडी-भाग-५

आत्म्याच्या प्रेरणेने चालण्याने विश्वासणाऱ्याचे व्यक्तित्व अतिशय उच्च कोटीच्या जीवनशैलीमध्ये परावर्तित होते.”आत्म्याचे फळ हे आहे: प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगलेपणा, विश्वासूपणा, लीनता, इंद्रियदमन अशा गोष्टींविरुद्ध नियमशास्त्र नाही. गलती ५:२२-२३.

तारणाचे-आशीर्वाद-बायबल-स्टडी-भाग-४

तारणाचे आशीर्वाद  प्रस्तावना: तारण या शब्दाचा सर्वसाधारण नैसर्गिक अर्थ आहे, वाचणे, बचाव होणे, संरक्षण होणे. हा शब्द वाचताना, बोलताना, व  ऐकताना आपल्याला बहुतेकदा हाच अर्थबोध होतो, किंवा अभिप्रित असते की,प्रभू येशूने नरकाग्नीच्या शिक्षेपासून आपला बचाव केला.प्रेषित १०:४३. परंतु तारणामुळे आपल्याला किती आशीर्वाद प्राप्त झाले आहेत. ते आपल्या जीवनाला कशाप्रकारे सर्वांगसुंदर बनवत आहेत. याचा अर्थबोध बहुतेकदा… Continue reading तारणाचे-आशीर्वाद-बायबल-स्टडी-भाग-४

तारण-व-आत्मिक-जीवन-बायबल-स्टडी-[-आत्मिक-जीवन-]-भाग-३.

 तारण व आत्मिक जीवन  प्रस्तावना: आपले आत्मिक जीवन समजून घेताना, तारण व आत्मिक जीवन यातील फरक समजून घेणे अतिशय महत्वाचे आहे. तारण व आत्मिक जीवन या दोन्ही गोष्टी पवित्रीकरणाच्या उद्देशाने घडून येतात. या दोन्ही गोष्टी एकमेकांपासून भिन्न आहेत. त्यांची कार्य वैशिष्ट्ये वेगळी आहेत व त्यांचे परिणाम वेगळे आहेत. तरी स्वाभाविकपणे एकीतून दुसरीचा उगम होतो, म्हणून दोन्हींना… Continue reading तारण-व-आत्मिक-जीवन-बायबल-स्टडी-[-आत्मिक-जीवन-]-भाग-३.

देवाची नावे-आशीर्वाद-व-रहस्ये-नवा करार

  देवाची नावे, आशीर्वाद व रहस्ये नवा करार  थिऑस : थिऑस हे नाव देवाच्या श्रेष्टत्वाला दर्शविते, हे नाव एलोहीम / याव्हे या जुन्याकारारातील देवाच्या नावांशी साम्य दाखवते. थिऑस म्हणजे “थोर देव”  तीत :२:१३ क्युरिऑस : क्युरिऑस म्हणजे “प्रभू”. प्रभू येशू पुनरुत्थित झाल्याची खात्री झाल्यावर थोमा प्रभू येशू ख्रिस्ताला “माझा प्रभू माझा देव ” असे संबोधतो.… Continue reading देवाची नावे-आशीर्वाद-व-रहस्ये-नवा करार

आरोग्यासाठी-देवाची-वचने-मराठी-मध्ये

 आरोग्यासाठी देवाची वचने 1] यहोवा रोफे [ राफा ] : निरोगी करणारा देव,” जर तू लक्ष लावून यहोवा तुझा देव याची वाणी ऐकशील व त्याच्या दृष्टीने नीट ते करशील व त्याच्या आज्ञांकडे कान देशील आणि त्याचे सर्व नियम पाळशील, तर जी दुखणी मी मिसऱ्यांवर घातली त्यातले कोणतेही तुझ्यावर घालणार नाही कारण मी यहोवा तुला निरोगी… Continue reading आरोग्यासाठी-देवाची-वचने-मराठी-मध्ये

बायबल स्टडी [ आत्मिक जीवन भाग २]

  आत्मिक जीवनाला अडखळण असणाऱ्या कल्पना किंवा विचार  प्रास्ताविक:आत्मिक जीवनाबद्दल समजून घेताना आधी त्याबद्दलचे नकारात्मिक विचार समजून घेऊन आपण आपल्या आत्मिक वाटचालीत सुस्पष्टता आणली पाहिजे. आत्मिक जीवन हे पूर्णपणे समजून उमजून जगणे महत्वाचे आहे. पवित्र शास्त्र अभ्यास खूप काळजीपूर्वक करून ख्रिस्ती जीवनाची वाटचाल करणे आवश्यक आहे. कारण आपल्या जीवनावर अनेक गोष्टींचा प्रभाव असतो. रोज आपण नवनवीन… Continue reading बायबल स्टडी [ आत्मिक जीवन भाग २]

Optimized by Optimole