देव आपले युध्द लढतो.

वचन : या गोष्टी झाल्यानंतर यहोवाचे वचन दृष्टांतात अब्रामाकडे आले ते म्हणाले अब्रामा भिऊ नको; मी तुझी ढाल , तुझे अत्यंत मोठे प्रतिफळ आहे . उत्पत्ती १५: १. अब्राहामाने चार आक्रमक राजांच्या एकत्रिक सैन्याचा पराभव करून त्याचा पुतण्या लोट याला मुक्त केले. नंतर सर्वकाही शांत झाल्यावर त्याच्या लक्ष्यात आले की त्याने खूप मोठी जोखीम घेतली आहे. तो विचार करू लागला की, हे राजे दुखावल्या गेले आहेत, बदला घेण्यासाठी ते माझ्यावर चढाई करून येतील. असे जर झाले तर आपले काही खरे नाही आपण आपले सर्वस्व… Continue reading देव आपले युध्द लढतो.

Optimized by Optimole