देवाची नावे-आशीर्वाद-व-रहस्ये-नवा करार

  देवाची नावे, आशीर्वाद व रहस्ये नवा करार  थिऑस : थिऑस हे नाव देवाच्या श्रेष्टत्वाला दर्शविते, हे नाव एलोहीम / याव्हे या जुन्याकारारातील देवाच्या नावांशी साम्य दाखवते. थिऑस म्हणजे “थोर देव”  तीत :२:१३ क्युरिऑस : क्युरिऑस म्हणजे “प्रभू”. प्रभू येशू पुनरुत्थित झाल्याची खात्री झाल्यावर थोमा प्रभू येशू ख्रिस्ताला “माझा प्रभू माझा देव ” असे संबोधतो.… Continue reading देवाची नावे-आशीर्वाद-व-रहस्ये-नवा करार

आरोग्यासाठी-देवाची-वचने-मराठी-मध्ये

 आरोग्यासाठी देवाची वचने 1] यहोवा रोफे [ राफा ] : निरोगी करणारा देव,” जर तू लक्ष लावून यहोवा तुझा देव याची वाणी ऐकशील व त्याच्या दृष्टीने नीट ते करशील व त्याच्या आज्ञांकडे कान देशील आणि त्याचे सर्व नियम पाळशील, तर जी दुखणी मी मिसऱ्यांवर घातली त्यातले कोणतेही तुझ्यावर घालणार नाही कारण मी यहोवा तुला निरोगी… Continue reading आरोग्यासाठी-देवाची-वचने-मराठी-मध्ये

बायबल स्टडी [ आत्मिक जीवन भाग २]

  आत्मिक जीवनाला अडखळण असणाऱ्या कल्पना किंवा विचार  प्रास्ताविक:आत्मिक जीवनाबद्दल समजून घेताना आधी त्याबद्दलचे नकारात्मिक विचार समजून घेऊन आपण आपल्या आत्मिक वाटचालीत सुस्पष्टता आणली पाहिजे. आत्मिक जीवन हे पूर्णपणे समजून उमजून जगणे महत्वाचे आहे. पवित्र शास्त्र अभ्यास खूप काळजीपूर्वक करून ख्रिस्ती जीवनाची वाटचाल करणे आवश्यक आहे. कारण आपल्या जीवनावर अनेक गोष्टींचा प्रभाव असतो. रोज आपण नवनवीन… Continue reading बायबल स्टडी [ आत्मिक जीवन भाग २]

माझी-साक्ष:-सैतानावर-देवाने-विजय-दिला-!

 माझी साक्ष-सैतानावर देवाने विजय दिला ! प्रस्तावना: प्रियांनो देव आपल्या जीवनात अनेक साक्षी निर्माण करितो. बायबल सांगते आपण सर्व एका साक्षीरूपी मेघाने वेढलेले आहोत म्हणून आपण प्रत्येक ओझे व सहज अडकवणारे पाप टाकून आपल्यापुढे ठेवलेल्या धावेवरून धीराने धावावे. इब्री १२:१. हा साक्षीरूपी मेघ आपल्याला निराश होऊ देत नाही, तर प्रभुमध्ये आशेने चालण्याचे सामर्थ्य देतो. सैतानावर… Continue reading माझी-साक्ष:-सैतानावर-देवाने-विजय-दिला-!

बायबल स्टडी [आत्मिक जीवन भाग १]

बायबल स्टडी [ अध्यात्मिक जीवन ]  ख्रिस्ती आत्मिक जीवनाचा पाया  प्रस्तावना: ख्रिस्ती जीवन म्हणजे “आत्मिक जीवन” असे आपण म्हणू शकतो. कारण ख्रिस्ती व्यक्तीने आत्मिक असणे आवश्यक आहे, किंवा आपण असेही म्हणू शकतो की ख्रिस्ती व्यक्ती म्हणजे आत्मिक व्यक्ती, जर कोणी ख्रिस्ती व्यक्ती, “आत्मिक” नाही तर तो ख्रिस्ती नाही. आणि हि अतिशोव्यक्ति नाही तर सत्य आहे. प्रभू… Continue reading बायबल स्टडी [आत्मिक जीवन भाग १]

देवाची नावे व आशीर्वादांची रहस्ये ! [ पवित्र शास्त्र सिद्धांत ]

देवाची नावे  व आशीर्वादांची रहस्ये ! प्रस्तावना: देव एक आहे; ज्याने सृष्टीची रचना केली. तो अनन्य आहे. तरी त्याची नावे अनेक आहेत. या प्रत्येक नावामध्ये एक रहस्य आहे. देवाविषयी एक प्रकटीकरण आहे. हि नावे देवाचे व्यक्तित्व प्रकट करितात. देवाचे नाव सर्वश्रेष्ट आहे, व सर्व अधिकारांनी युक्त असे सर्व समर्थ नाव आहे. स्तोत्रकर्ता म्हणतो,”हे यहोवा, आमच्या… Continue reading देवाची नावे व आशीर्वादांची रहस्ये ! [ पवित्र शास्त्र सिद्धांत ]

वाढदिवसासाठी बायबल वचने मराठीमध्ये

 वाढदिवसासाठी बायबल वचने  १] यहोवा तुला आशीर्वाद देवो, आणि तुझे संरक्षण करो. यहोवा आपले मुख तुझ्यावर प्रकाशवो आणि तुझ्यावर कृपा करो. यहोवा आपले मुख तुझ्यावर उंचाववो आणि तुला शांती देवो. गणना २४-२६. २] तुमच्या वृध्दापकाळापर्यंतही मीच तो आहे; तुमचे केस पिकत तोपर्यंत मी तुम्हांस वागवीन; निर्माणकर्ता मीच आहे, वागविणारा मीच आहे; मी खांद्यावर वागवून तुमचा… Continue reading वाढदिवसासाठी बायबल वचने मराठीमध्ये

देवाचे श्रेष्टत्व [ सारसत्व ]

 देवाचे श्रेष्टत्व [ सारसत्व ]  देवाला त्याच्या पूर्ण क्षमतेमध्ये किंवा त्याच्या पूर्णत्वामध्ये तो कसा आहे हे माणसाला समजणे शक्य नाही. परमेश्वर थोर व परमस्तुत्य आहे, त्याची थोरवी अगम्य आहे.स्तोत्र १४५: ३ परंतु आपण देवाला, त्याच्या अस्तित्वाला ओळखून त्याची ओळख करून घेऊ शकतो. त्याच्याशी आपले सबंध अधिक घनिष्ट करू शकतो.पवित्र शास्त्र सांगते देव माणसावर प्रीती करितो… Continue reading देवाचे श्रेष्टत्व [ सारसत्व ]

देवाच्या श्रेष्टत्वा विषयी बायबलची स्तुती वचने [मराठी मध्ये ]

१]  परमेश्वर थोर व परमस्तुत्य आहे, त्याची थोरवी अगम्य आहे.स्तोत्र १४५: ३.  २]  “तो सर्वकाळचा राजा, अविनाशी, अदृश्य [एकच ] ज्ञानी देव याला सन्मान व गौरव सर्वकाळ असो. आमेन,” १ तीमथ्य १:१७. ३] “माझ्यासमोर तुला दुसरे देव नसोत. तू आपणासाठी कोरीव मूर्ती करू नको, आणि जे वरती आकाशात अथवा जे खाली पृथ्वीत अथवा जे पृथ्वीच्या खाली पाण्यात आहे त्याची… Continue reading देवाच्या श्रेष्टत्वा विषयी बायबलची स्तुती वचने [मराठी मध्ये ]

विश्वासा विषयी बायबलची वचने मराठीमध्ये

विश्वासा विषयी बायबलची वचने मराठीमध्ये   १] विश्वास तर आशेतल्या गोष्टींविषयी भरवसा, आणि न दिसणाऱ्या गोष्टींविषयींची खात्री आहे. इब्री ११:१. २] यावरून मी तुम्हांला सांगतो, सर्व वस्तू , ज्या काही वस्तू तुम्ही प्रार्थना करून मागता त्या तुम्हांला मिळाल्या आहेत असा विश्वास धरा. म्हणजे त्या तुम्हांला मिळतील. मार्क ११:२४. ३] त्याच्यामध्ये आम्हांस त्याच्यावरच्या विश्वासाने धैर्य व भरंवशाने… Continue reading विश्वासा विषयी बायबलची वचने मराठीमध्ये

Optimized by Optimole