येशू ख्रिस्ताची जगाला गरज का आहे ? उत्पत्ती ६:३.

येशू ख्रिस्ताद्वारे उध्दार ! यहोवा म्हणाला माझा आत्मा मनुष्याशी सर्वकाळ वाद करणार नाही, कारण तो देहही आहे तरी त्याचे दिवस एकशे वीस वर्ष होतील उत्पत्ती ६:३. प्रस्तावना : देवाचा आत्मा मनुष्याने योग्य मार्गाने चालावे म्हणून त्याच्या विवेकाला आवाहन करीत असतो. पण आत्म्याचे मार्गदर्शन स्वीकारावयाचे की नाही हे पूर्णपणे मनुष्यावर अवलंबून असते. कारण देवाने मनुष्याला निर्णय… Continue reading येशू ख्रिस्ताची जगाला गरज का आहे ? उत्पत्ती ६:३.

आपले पाचारण हेच आपले सामर्थ्य ! उत्पत्ती १२:१

 आपले पाचारण हेच आपले सामर्थ्य ! वचन: देवाने अब्रामास सांगितले, तू आपला देश, आपले गणगोत्र व आपले पितृगृह सोडून मी दाखवीन त्या देशात जा. उत्पत्ती १२:१. प्रस्तावना: अब्रामचे पाचारण आम्हाला खूप काही सांगते,या पूर्वी हाबेल, शेथ, अनोश , हनोख व नोहा हे सर्व देवाबरोबर चालणारे होते.पण अब्राम देवाला न ओळखणारा होता.अब्रामच्या पाचरणातून देव व माणसाचे… Continue reading आपले पाचारण हेच आपले सामर्थ्य ! उत्पत्ती १२:१

“उज्वल भविष्य,” उत्पत्ती १२:२.

विश्वासाचे जीवन  वचन: मी तुज पासून मोठे राष्ट्र निर्माण करीन, तुझे मी कल्याण करीन, तुझे नाव मोठे करीन, तू कल्याण मुलक हो, उत्पत्ती १२:२. देवाने अब्रामला पितृगृह सोडण्याची आज्ञा केल्यानंतर, त्याच्या विषयीची भावी योजना विदित केली, जी खरोखरच खूप भव्यदिव्य होती. अब्रामला ती किती समजली असेल कोण जाणो. आपल्या पासून मोठे राष्ट्र निर्माण होईल, आपले… Continue reading “उज्वल भविष्य,” उत्पत्ती १२:२.

“आशीर्वादाचे गुज ” उत्पत्ती ५:२४.

आशीर्वादाचे रहस्य  वचन: हनोख देवाच्या समागमे रहात असे, देवाने त्याला नेले आणि तो दिसेनासा झाला. उत्पत्ती ५:२४.   हनोख तीनशे वर्ष देवाच्या समागमे चालला; तो संन्याशी नव्हता, तर संसार प्रपंच चालवणारा होता. तीनशे वर्ष देवाबरोबर चालत असताना त्याला आणखी पुत्र व कन्या झाल्या. उत्पत्ती ५:२२ याचा अर्थ आपणही देवा बरोबर चालू शकतो. पण आधी देवाबरोबर… Continue reading “आशीर्वादाचे गुज ” उत्पत्ती ५:२४.

Optimized by Optimole