मोह , “सैतानाचे प्रभावी अस्र,” उत्पत्ती ३:२.

मोह पाशा प्रमाणे आहे.  वचन: पण बागेच्या मध्यभागी असलेल्या झाडाच्या फळाविषयी सांगितले आहे कि ते खाऊ नका; त्याला स्पर्शही करू नका; कराल तर मराल. उत्पत्ती ३:२ बागेच्या मध्यभागी असलेल्या झाडाच्या फळाविषयी सांगितले आहे कि ते खाऊ नका; त्याला स्पर्शही करू नका; कराल तर मराल. उत्पत्ती ३:२, या वचनाची तुलना उत्पत्ती २:१६–१७ या वचनाशी करून पहा आपल्या लक्षात येईल कि देवाने केलेल्या इशारा वजा आज्ञे बद्दल हव्वा साशंक होती. सापाने विचारण्याच्या आगोदरच; तिच्या मनात बऱ्यावाइटाचे ज्ञान… Continue reading मोह , “सैतानाचे प्रभावी अस्र,” उत्पत्ती ३:२.

देव न्यायी आहे . उत्पत्ती ३:१५.

आद्य सुवार्ता  वचन: तू व स्त्री, तुझी संतति व तिची संतति या मध्ये मी परस्पर वैर स्थापीन; ती तुझे टोके फोडील, व तू तिची टाच फोडीशील उत्पत्ती ३:१५. न्याय: देव न्यायी आहे, तो भस्म करणारा अग्नी आहे इब्री १२:२९.आदाम व हव्वेला इतके गौरवी जीवन देऊनही व बऱ्यावाईटाचे ज्ञान करून देणाऱ्या झाडाचे फळ खाऊ नका; खाल… Continue reading देव न्यायी आहे . उत्पत्ती ३:१५.

वेदी व तिचे महत्व. उत्पत्ती ८:२०.

वचन: नोहाने यहोवा साठी वेदी बांधली; आणि त्याने सर्व शुध्द पशूतुन व सर्व शुध्द पक्षातून काही घेतले आणि वेदीवर होमार्पणे अर्पिली, उत्पत्ती ८:२०. वेदी  प्रस्तावना: महाजलप्रलयातून बाहेर आल्याबरोबर नोहाने पहिले काम केले ते म्हणजे देवाची उपकारस्तुती. त्याने वेदी बांधली व त्या वेदीवर शुध्द पशू व पक्षातून काही पशु पक्षी घेतले व त्यांचे होमार्पणे केली. त्याच्या या… Continue reading वेदी व तिचे महत्व. उत्पत्ती ८:२०.

Optimized by Optimole