झावळ्यांचा रविवार प्रस्तावना: आपण ख्रिस्ती प्रभू येशूच्या पुनरुत्थानाचे साक्षी आहोत, आपला विश्वास आहे की आपण प्रभू येशूवर विश्वास ठेवल्यामुळे तारलेले आहोत व आपल्याला सार्वकालिक स्वर्गीय जीवनाची आशा आहे. त्यामुळे चर्चच्या परंपरे नुसार आपण प्रभू येशूच्या पुनरुत्थानाचा दिवस साजरा करितो. त्यामध्ये हेतू हा आहे की आपण आपल्या अध्यामिक जीवनाविषयी अधिक जागरूक राहावे व अधिक आवेशाने ते जगावे.… Continue reading झावळ्यांचा रविवार. लूक १९:२८-४०, मत्तय २१:१-११, मार्क ११:१-११, योहान १२:१२-१९.