सण हा प्रकाशाचा माझ्या ख्रिस्ताच्या जन्माचा

 सण हा प्रकाशाचा माझ्या ख्रिस्ताच्या जन्माचा  प्रियांनो आपल्या भारतीयांची सण साजरा करण्याची एक खास पध्दत आहे, व  मोठ्या अभिमानाने आपण ती जपतो. सण कोणत्याही धर्मियांचा असो, घरामध्ये रंगरंगोटी करून सजावट करणे, सर्वांना नवीन कपडे घेणे, काही खास स्वादिष्ट पदार्थ बनवणे, एकमेकांना भेटी देणे व खास वेळ काढून कुटुंबियांच्या समवेत एकत्रितपणे सण साजरा करणे हि आम्हां… Continue reading सण हा प्रकाशाचा माझ्या ख्रिस्ताच्या जन्माचा

येशू ख्रिस्त तारतो ? नाताळचा संदेश.मत्तय १:२१.

वचन : ती मुलाला जन्म देईल आणि तू त्याचे नाव येशू ठेव, कारण तोच आपल्या लोकांस त्यांच्या पापापासून तारील. मत्तय १:२१. येशू दर्शनासाठी ज्ञानी लोकांचा प्रवास  आज संपूर्ण जगभर नाताळचा सण साजरा केल्या जात आहे.  हा असा एकमेव सण आहे कि ज्याने पृथ्वी व्यापून टाकली आहे. कारण येशू ख्रिस्ताच्या जन्माचे महत्व मानवा साठी अनन्य साधारण… Continue reading येशू ख्रिस्त तारतो ? नाताळचा संदेश.मत्तय १:२१.

Optimized by Optimole